शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 16:34 IST

- पोलिसांनी पासपोर्ट आणि शस्त्र परवानाही केला जप्त 

पिंपरी :वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात शनिवारी पोलिस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर पिंपरी-चिंचवडच्या बावधन पोलिसांनी नीलेश चव्हाणला त्याच्या पुण्यातील कर्वेनगर येथील घरी नेऊन तपास केला. तेथून तीन मोबाइल फोन, शस्त्र परवाना, पिस्तूल, पासपोर्ट जप्त करण्यात आले.

नीलेशची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. शनिवारी त्याला त्याच्या घरी नेण्यात आले. वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा हगवणे या तिघांचे मोबाइल फोन नीलेशच्या घरात मिळून आले. ते पोलिसांनी जप्त केले. घरातून नीलेशचे पारपत्र (पासपोर्ट), शस्त्र परवाना आणि पिस्तूलही जप्त करण्यात आले.

नेपाळचे सीमकार्डनीलेश चव्हाणला अटक केली, त्यावेळी त्याच्याकडून पोलिसांनी तीन मोबाइल जप्त केले होते. ते तोच वापरत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या मोबाइलवरून तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले, याचा तपास करण्यात येणार आहे. त्याने नेपाळचे सीमकार्ड घेऊन नेपाळी मोबाइल क्रमांक घेतल्याचेही समोर येत आहे.

 नीलेश चव्हाणकडून यापूर्वी तीन मोबाइल जप्त केले आहेत. शनिवारी त्याच्या घरातून तीन मोबाइल फोन जप्त केले. जप्त केलेले मोबाइल न्यायवैद्यक (फाॅरेन्सिक लॅब) विभागाकडे पाठविण्यात येणार आहेत. - अनिल विभुते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बावधन

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणे