शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या बापाच्या जीवावर हवा करतोय; सुशील हगवणेचा व्हिडीओ व्हायरल, नागरिकांमध्ये संताप

By किरण शिंदे | Updated: May 27, 2025 10:52 IST

या व्हिडीओत दोघांचा माज आणि दादागिरीचे स्वरुप स्पष्ट दिसत असून, नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे.

पुणेवैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणाने राज्यभर खळबळ उडवून दिली असतानाच, आरोपी सुशील आणि राजेंद्र हगवणेचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सुशील हगवणेने त्याच्या इन्स्टाग्रामवरही पोस्ट केला होता. या व्हिडीओत दोघांचा माज आणि दादागिरीचे स्वरुप स्पष्ट दिसत असून, नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे.

व्हिडीओत सुशील हगवणे घोड्यावर बसलेला दिसतो आणि म्हणतो, माझ्या बापाच्या जीवावर हवा करतोय, तुमच्या बापात दम असेल तर तुम्ही पण करा त्याच्यासोबत वडील राजेंद्र हगवणे देखील उपस्थित आहेत. या वक्‍त्यव्यानंतर हगवणे कुटुंबाची दादागिरी आणि वर्चस्व दाखवण्याची वृत्ती स्पष्ट होते, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणात आतापर्यंत तिचा पती, सासू, नणंद, सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर तपासात आणखी पाच आरोपींची नावे समोर आली असून, त्यात एका माजी मंत्र्याच्या मुलाचाही समावेश आहे. सर्व आरोपी पोलिस कोठडीत असून, पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. सध्या सोशल मीडियावर या व्हिडीओवर जोरदार चर्चा सुरू असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणे