शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

जेसीबी फसवणूक प्रकरण: शशांक, लता हगवणेसह 4 जणांना न्यायालयीन कोठडी; खेड कोर्टाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 14:30 IST

शशांक आणि लता हगवणे यांच्या इतर चार जणांची पोलिस कोठडी संपल्यानंतर आज (दि.७) ला खेड न्यायालयात हजर करण्यात आले होते,सर्वांची एकत्रित सुनावणी झाली.

चाकण : जेसीबी गैरव्यवहार प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात शशांक हगवणे व लता हगवणे या माय लेकासह तीन तोतया बँक वसुली एजंटांसह जेसीबी शशांक हगवणे याच्या ताब्यात देणाऱ्या प्रणय साठे अश्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या सर्वांना आज (दि.७)ला राजगुरूनगर न्यायालयात हजर करण्यात आले.या सर्वांना न्यायलीयन कोठडी सुनावण्यात आली आहे.जेसीबी फसवणूक प्रकरणात प्रशांत येळवंडे यांनी महाळुंगे एमआयडीसी (ता.खेड) पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरून शशांक आणि लता हगवणे या माय लेकासह योगेश राजेंद्र रासकर,गणेश रमेश पोतले,वैभव मोहन पिंगळे ह्या तीन तोतया बँक अधिकाऱ्यांसह मांडवली करणारा प्रणव साठे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शशांक आणि लता हगवणे यांच्या इतर चार जणांची पोलिस कोठडी संपल्यानंतर आज (दि.७) ला खेड न्यायालयात हजर करण्यात आले होते,सर्वांची एकत्रित सुनावणी झाली. यावेळी तपासी अधिकाऱ्यांनी तीन दिवसाची वाढीव पोलिस कोठडीची मागणी केली होती,मात्र न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेऊन न्यायालयाने न्यायायलीन कोठडी सुनावली आहे.त्यामुळे हगवणे माय लेकांसह इतर चार जणांची येरवडा कारागृहात रवानगी होणार आहे. आता शशांक आणि लता हगवणे यांच्या जामिनासाठी प्रकिया सुरू केली असल्याची माहिती आरोपींचे वकिलांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्याpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड