वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अबोली मयूर ढोरे या विजयी झाल्या असून, त्यांनी महायुतीच्या उमेदवार ॲड. मृणाल गुलाबराव म्हाळसकर यांचा १४६० मतांनी पराभव केला. अबोली ढोरे यांना ७७९५ मते मिळाली. तर म्हाळसकर यांना ६३३५ मते मिळाली. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सत्ता कायम राखत नऊ जागांवर विजय मिळवला, तर भाजपने सहा जागा जिंकल्या. तर दोन अपक्ष उमेदवार निवडून आले. निकालानंतर विजयी उमेदवारांनी वडगाव शहरातून भव्य मिरवणूक काढली होती. निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा तेलभाते यांनी विजयी उमेदवारांची घोषणा केली. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रवीण निकम उपस्थित होते.
नगराध्यक्षपदासाठी झालेले मतदान
१) अबोली मयूर ढोरे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) -७७९५२) मृणाल गुलाबराव म्हाळसकर, भाजपा -६३५५३) वैशाली पवन उदागे, वंचित बहुजन आघाडी -२५८४) नोटा १३१५ )शेख नजमाबी अलताफ, अपक्ष -३१
प्रभाग क्र. ११) पूनम विकी भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) -६७०
प्रभाग क्र.२ढोरे दिनेश गोविंद, भाजपा -५६०
प्रभाग क्र. ३रोहित मंगेश धडवले, भाजपा-४१५
प्रभाग क्र. ४ सुनीता राहुल ढोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - ३२३
प्रभाग क्र. ५१) रुपाली अतुल ढोरे, अपक्ष -५०४
प्रभाग क्र.६विशाल वसंतराव वहिले, भाजपा -४७३
प्रभाग क्र. ७अजय महेंद्र भवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -३९३
प्रभाग क्र. ८माया अमर चव्हाण- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - ३९८
प्रभाग क्र. ९सारिका प्रशांत चव्हाण, अपक्ष- ४४३
प्रभाग क्र. १०आकांक्षा योगेश वाघवले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -४१२
प्रभाग क्र. ११ढोरे सुनील गणेश, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -५५३
प्रभाग क्र. १२गणेश सोपान म्हाळसकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -३६३
प्रभाग क्र. १३अजय बाळासाहेब म्हाळसकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-५३२
प्रभाग क्र. १४वैशाली गौतम सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -३०६
प्रभाग क्र. १५अनंता बाळासाहेब कुडे, भाजपा- ६०९
प्रभाग क्र. १६राणी संतोष म्हाळसकर, भाजपा- ३८५
प्रभाग क्र. १७अर्चना संतोष म्हाळसकर, भाजपा - ८४४
Web Summary : Abolie Dhore of NCP won Vadgaon Nagar Panchayat election, defeating BJP's Mrunal Mhalskar by 1460 votes. NCP secured nine seats, BJP six, and two independents won. Celebrations followed the announcement.
Web Summary : एनसीपी की अबोली ढोरे ने वडगाँव नगर पंचायत चुनाव जीता, भाजपा की मृणाल म्हाळस्कर को 1460 वोटों से हराया। एनसीपी ने नौ सीटें, भाजपा ने छह सीटें जीतीं, और दो निर्दलीय जीते। परिणाम के बाद जश्न मनाया गया।