तंत्रज्ञान वापरा, पण संवाद राहू द्या : रणजित शिवतरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:16 IST2021-09-17T04:16:13+5:302021-09-17T04:16:13+5:30

नसरापूर ( ता.भोर) येथील ज्ञानप्रकाश शिक्षण संस्थेच्या माळेगाव येथील व्ही. एम. आठवले विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप व ...

Use technology, but let the dialogue stay: Ranjit Shivtare | तंत्रज्ञान वापरा, पण संवाद राहू द्या : रणजित शिवतरे

तंत्रज्ञान वापरा, पण संवाद राहू द्या : रणजित शिवतरे

नसरापूर ( ता.भोर) येथील ज्ञानप्रकाश शिक्षण संस्थेच्या माळेगाव येथील व्ही. एम. आठवले विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप व नवीन सभागृहाचे उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने रणजित शिवतरे उपस्थित होते. या वेळी भोरचे उपसभापती लहुनाना शेलार, माळेगावचे सरपंच अमोल मोरे, उपसरपंच विकास निगडे, प्रा. प्रफुल्ल पेंढारकर, मेधा पेंढारकर, देगाव सरपंच शिवाजी यादव, सोपान मोहिते, माऊली झेंडे, अशोक शेडगे, सुमतीशेठ कोठारी, शिवाजी दिघे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. शाम दलाल, उपाध्यक्ष काशिनाथ पालकर, सचिव अशोक शेलार, संचालक हनुमंत कदम, डॉ. गणेश हिवरेकर, भिकोबा हाडके, राजू चव्हाण, प्रशांत पोरे, ज्ञानेश्वर झेंडे, अशोक भोरडे, शाळेच्या मुख्याध्यापिका रेवती पवार, विक्रम कदम आणि शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

160921\img_20210911_120623__01.jpg

???? ???? ? ?? : ???????- ???????( ??.???) ????? ???? ?? ????? ???????????? ???? ??????????????? ???? ????? ???? ?????? ????????? ????? ??????,??.??? ???? ??? ???????? ? ???????? ?????????.

Web Title: Use technology, but let the dialogue stay: Ranjit Shivtare