शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
4
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
5
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
6
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
7
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
8
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
11
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
13
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
14
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
15
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
16
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
17
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
18
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
19
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
20
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा

‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 20:08 IST

‘दीपस्तंभ मनोबल’च्या १८ विद्यार्थ्यांची बाजी : ७ दिव्यांगांचा समावेश

-उद्धव धुमाळेपुणे :केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ‘दीपस्तंभ फाउंडेशन’च्या मनोबल प्रकल्पातील विविध वर्गांमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या १८ विद्यार्थ्यांनी यश मिळवले असून, यापैकी ७ विद्यार्थी दिव्यांग आहेत. विशेष म्हणजे प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल ठरला आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग (रँक ९१), रवी राज (१८२), प्रणव कुलकर्णी (२५६), पुष्पराज खोत (३०४), श्रीरंग काओरे (३९६), बिरदेव डोणे (५५१), रोहन पिंगळे (५८१), वेदान्त पाटील (६०१), ओंकार खुंटाळे (६७३), अभिजित अहेर (७३४), श्रीतेश पटेल (७४६), तुषार मेंदापारा (७६२), हर्षिता मेहनोत (७६६), संपदा वांगे (८३९), मोहन (९८४), मयंक भारद्वाज (९८५), संकेत शिंगाटे (४७९), दिलीप कुमार देसाई (६०५) यांचा समावेश आहे.या विद्यार्थ्यांना आएएस आनंद पाटील, आयपीएस वैभव निंबाळकर, आएएस सागर डोईफोडे, आयआरएस धीरज मोरे, पूजा कदम यांच्यासह मिलिंद पाटील यांचे मार्गदर्शन लाभले, अशी माहिती ‘मनोबल’चे प्राध्यापक अमोल लंके यांनी दिली.

मी २०२१ पासून ‘दीपस्तंभ फाउंडेशन’च्या मनोबल प्रकल्पाशी जोडलेलो आहे. दृष्टिदिव्यांग विद्यार्थ्यांसाठी येथे उपलब्ध असलेले ॲक्सेसेबल स्टडी मटेरियल, वैयक्तिक मार्गदर्शन आणि सतत प्रेरणा देणारं अभ्यासपूरक वातावरण यामुळे यूपीएससी परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर मला योग्य दिशा आणि आत्मविश्वास मिळाला. माझ्या या यशाच्या प्रवासात ‘दीपस्तंभ मनोबल’ने दिलेल्या अमूल्य योगदानासाठी मी मनःपूर्वक आभार मानतो.– मनू गर्ग, यूपीएससी रँकर

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडexamपरीक्षाStudentविद्यार्थीupscकेंद्रीय लोकसेवा आयोग