सुमीत घुले यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:10 IST2021-04-07T04:10:07+5:302021-04-07T04:10:07+5:30

या वेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार योगेश टिळेकर, महाराष्ट्र राज्य दूध कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळ म्हस्के, माजी ...

Unopposed election of Sumit Ghule as Deputy Panch | सुमीत घुले यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड

सुमीत घुले यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड

या वेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार योगेश टिळेकर,

महाराष्ट्र राज्य दूध कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळ म्हस्के, माजी जिल्हा परिषद सदस्य नंदू घुले, उद्योगपती रमेश जाधव, माजी पोलीस पाटील शिवाजी घुले, सरपंच शिवराज घुले, माजी उपसरपंच नयना बहिरट, ग्रामपंचायत सदस्य पुरुषोत्तम धारवाडकर, उज्वला टिळेकर, प्रमोद कोद्रे, संजय धारवाडकर, समीर घुले, सुनिता घुले, निर्मला म्हस्के, सीमा घुले,अमित घुले,निलेश घुले, बालाजी अंकुशराव,आशा आदमाने तसेच दिगंबर घुले, सुभाष घुले, शैलेश बेल्हेकर, ॲड. साईलेश म्हस्के, भाउसाहेब घुले, राजेंद्र गारुडकर, प्रशांत घुले, समीर घुले, अक्षय वाडेकर, मनेश घुले, सचिन घावटे, प्रशांत घावटे, रोहन घुले, प्रमील घुले, सोहेल मनेर, गणेश घुले, गौरव म्हस्के, आकाश म्हस्के,बाला मेकला, श्रीनिवास राव, चंद्रकांत घुले, सोमनाथ घुले, मयूर घुले, नानासाहेब घुले, कमलेश कुंजीर, उद्योजक बाळासाहेब राऊत, जगन्नाथ घुले, जयराज गुड्डू घुले आदींसह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

चौकट

सुमीत घुले यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सरपंच, उपसरपंच, सदस्य व उपस्थित नातेवाईक, मित्र परिवार व ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

ज्येष्ठांच्या आशीर्वादाने आणि सरपंच व सर्व सदस्यांच्या सोबतीने ग्रामस्थांना विश्वासात घेऊन आजवर आपण ग्रामपंचायतमध्ये सदस्य म्हणून कार्य केले असून या उपसरपंच पदामुळे अधिक चांगल्या प्रकारे काम करण्याची संधी मिळाली आहे. अशी भावना नवनिर्वचित उपसरपंच सुमीत घुले यांनी यावेळी व्यक्त केली.

फोटो ओळी-

मांजरी बुद्रुक : उपसरपंचपदी सुमीत घुले यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करताना सरपंच व सर्व सदस्य.

Web Title: Unopposed election of Sumit Ghule as Deputy Panch