शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
3
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
4
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
5
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
6
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
7
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
8
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
9
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
10
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
11
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
12
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
13
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
14
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
15
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
16
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
17
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
18
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
19
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
20
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...

Pune Crime | आठ वर्षीय चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार; तिघांच्या आवळल्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 21:43 IST

या प्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी तिघांना अटक केली...

पुणे : घराजवळ राहणाऱ्या एका ८ वर्षांच्या चिमुरड्यावर गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने अनैसर्गिक अत्याचार केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

संतोष उर्फ पक्या प्रकाश शिंदे (वय २१), किरण सुरेश सावंत (वय २५) आणि हेमंत उर्फ हेम्या महेश माळवे (वय १९, तिघे रा.पर्वती दर्शन) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार मागील दोन महिन्यांपासून सुरू होता. याबाबत पीडित मुलाच्या वडिलांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

संतोष शिंदे याने फिर्यादी यांच्या ८ वर्षांच्या मुलाला गुटखा आणायला सांगून घरी बाेलावले. तेथे असलेल्या हेमंत माळवे आणि किरण सावंत यांनी मुलाला अश्लील व्हिडीओ दाखविले. त्यानंतर, दोघांनी आळीपाळीने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. त्याचा हेमंत याने व्हिडीओ काढला. तो तुझ्या नातेवाइकांना पाठविण्याची धमकी देऊन गेल्या दाेन महिन्यांपासून त्याच्यावर वारंवार अत्याचार केले जात हाेते. अखेर त्याला त्रास हाेऊ लागल्याने त्याने ही बाब आईला सांगितली. त्यातून हा प्रकार उघड झाला.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड