शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

बारामती येथे मॉल मध्ये खेळताना पडल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 12:07 IST

मॉलच्या जिन्याला नसलेल्या ग्रिल मुळे पार्थ याचा मृत्यू झाला आहे..

ठळक मुद्देसुभद्रा मॉलमध्ये सध्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे लहान मुलांची गर्दी

बारामती : बारामती एमआयडीसी येथे सुभद्रा मॉलमध्ये खेळता खेळता वरून पडल्याने पार्थ प्रशांत  हिंगाने ( वय 5 वर्ष ) या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला.रविवारी ( दि 9) रात्री ही घटना घडली .रात्री ८ वाजल्यापासुन हा मुलगा बेपत्ता होता. पार्थचे नातेवाईक ,पोलीस सर्व मिळून शोध घेत होते .या दरम्यान त्याचा शोध घेत असताना  मॉलच्या पार्किंग मध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. मॉलच्या जिन्याला नसलेल्या ग्रिल मुळे पार्थ याचा मृत्यू झाला आहे.. पार्थ याचे वडील प्रशांत हिंगाने याच्या वडिलांचे सुभद्रा मॉल मध्ये श्रीपाद फेशन वर्ल्ड नावाचे दुकान आहे . ' सुभद्रा'मॉलमध्ये देशातील नामांकित ब्रँड चे विविध कपड्यांचे , इलेक्ट्रॉनिक्स , वस्तू , किराणा , फर्निचर आदींचे मॉल आहेत .लहान मुलांसाठी गेम झोन सुरू करण्यात आला आहे .सध्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे लहान मुलांची गर्दी होत आहे .पार्थ याच्या म्रुत्युमुळे पालक वर्गामध्ये खळबळ उडाली आहे .पार्थ याच्या दुर्दैवी म्रूत्यूनंतर देखील  मॉलमधील मल्टिफ्लेक्स चित्रपट गृहामध्ये चित्रपट सुरू ठेवण्यात आला होता .व्यवस्थापन इतके बेफिकीर असल्याची तीव्र  प्रतिक्रिया बारामतीकरांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे .सर्व पालकांनी सुद्धा आपल्या मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे. इथुन पुढ अशी दुर्घटना घडू नये म्हणून आपण सर्व नागरिक जागरुक रहावे , असे आवाहन देखील करण्यात आले आहे .पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे .अधिक तपास हवालदार दत्तात्रय  सोननिस करत आहेत.

टॅग्स :BaramatiबारामतीDeathमृत्यूPoliceपोलिसAccidentअपघात