शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उजनीचं धरण हाय रे भौ...कोकणातलं समुद्र नाय...! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 21:44 IST

इंदापूर तालुक्यात उजनी धरणात उसळतात जेव्हा अचानक पाच फुटांच्या लाटा.. .यावेळी मासेमारी करणाऱ्यांचा एकच गोंधळ उडाला..

ठळक मुद्देमोठ्या लाटा उसळल्याने उजनी पाणीसाठ्याच्या फुगवट्याला समुद्रासारखे स्वरूप या लाटा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील  भिगवण जवळील डिकसळ येथील कोंढार - चिंचोली रस्त्यावर जुन्या ब्रिटिशकालीन पुलाजवळ  रविवार ( दि. ३०) रोजी दुपारी ४ वाजता अचानक वादळी वाऱ्यासह पाण्यात पाच फुटांच्या लाटा तयार झाल्याने मासेमारी करणाऱ्यांचा एकच गोंधळ उडाला होता.यावेळी उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाऱ्यामुळे समुद्रात भरतीच्या वेळी जशा लाटा उसळतात तशा प्रकारे मोठ्या लाटा उसळल्याने उजनी पाणीसाठ्याच्या फुगवट्याला समुद्रासारखे स्वरूप दिसून आले. या लाटा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. याठिकाणी लाटा नेहमीच उसळतात. मात्र, कालच्या लाटा उंचच्या उंच असल्याने व सुसाट्याचा वारा असल्याने लाटांचा वेग जोराचा दिसत होता. अचानक आलेल्या लाटांमुळे मासेमारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. काही मासेमारी करणाऱ्या बोटी लाटांमध्ये अडकल्याने त्यामधील लोकांच्या  जिवाला धोका निर्माण झाल्याने पाहणाऱ्या नागरिकांचा थरकाप उडत होता. मात्र त्यांनी कौशल्यपूर्ण नावेला हाताळत व आपला जीव संभाळत पाण्याबाहेर किनाऱ्याला आले. व नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. यामुळे दिसणाऱ्या या विध्वंसक लाटा नंतर सर्वांना मनमोहक दिसले असे काही मासेमारांनी सांगितले.__________________________________________

टॅग्स :IndapurइंदापूरUjine Damउजनी धरणBhigwanभिगवण