शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

उध्दव ठाकरे यांचे एकविरा देवीच्या चरणी युतीच्या विजयाचे साकडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 14:11 IST

उध्दव ठाकरे यांनी कार्ला गडावर पत्नी रश्मी ठाकरे, पुत्र व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या समवेत एकविरा देवीचे दर्शन घेतले. 

ठळक मुद्देकोणत्याही शुभकार्याच्या पूर्वी कुलस्वामिनीचे दर्शन घेण्याचा ठाकरे परिवाराचा कुलाचार

लोणावळा : लोकसभा निवडणुकीत शिवसेनाभाजपा, रिपाई महायुतीला चांगले यश मिळू दे, केंद्रात पुन्हा युतीचे सरकार बनू दे असे साकडे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कार्ला गडावरील कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या चरणी घातले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांनी बुधवारी(दि. २७) कार्ला गडावर पत्नी रश्मी ठाकरे, पुत्र व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या समवेत एकविरा देवीचे दर्शन घेतले. 

     यावेळी मावळ लोकसभेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष व माजी आमदार अनंत तरे, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, बबन पाटील, योगेश बाबर, भारत ठाकूर, गणेश जाधव, तालुकाप्रमुख राजु खांडभोर, शरद हुलावळे, सुरेश गायकवाड, अंकूश देशमुख, विशाल हुलावळे हे उपस्थित होते.      पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास उध्दव ठाकरे हेलिकॉप्टरने गडावर दाखल झाले. फटाक्यांच्या आताषबाजी व बॅन्ड वादनाने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. कोणत्याही शुभकार्याच्या पूर्वी कुलस्वामिनीचे दर्शन घेण्याचा ठाकरे परिवाराचा कुलाचार आहे. देवीच्या आशीर्वादाने शिवसेना लोकसभा निवडणुकीला सामोरी जाणार आहे. महायुतीला या निवडणुकीत भरघोस यश मिळू दे असे साकडे घातले असल्याचे सांगितले. 

टॅग्स :karlaकार्लाUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAditya Thackreyआदित्य ठाकरे