शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरेंनी म्हणावं, ‘रात गई बात गई’; आम्ही त्यांना बरोबर घेऊ- चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 12:48 IST

भाजपचा नेता आहे तसाच मी एक महाराष्ट्रीयन माणूसही आहे...

पुणे :उद्धव ठाकरेंनी म्हणावे ‘रात गई बात गई’ आम्ही त्यांना बरोबर घेऊ. देवेंद्र फडणवीस किती मोठ्या मनाचे आहेत ते मला माहिती आहे. ते दरवाजे बंद करणारे नाहीत,’ असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. ठाकरे यांनी विचार करावा, शरद पवार त्यांच्या पक्षाची माती करतील, असेही ते म्हणाले.

पुण्यात एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ठाकरे यांनी पुन्हा भाजपबरोबर येण्याचे काही संकेत दिले आहेत का, असा प्रश्न विचारला असता, पाटील यांनी वरील विधान केले. ठाकरे यांनी गेली ३३ महिने त्यांचे दरवाजे बंद ठेवले आहेत. घरी या एकत्र बसू असे एकदाही म्हटलेले नाही, असेही पाटील म्हणाले.

भाजपचा नेता आहे तसाच मी एक महाराष्ट्रीयन माणूसही आहे. घडलेल्या घटनांची मलाही खंत आहे. त्यामुळेच मी हिंदुत्वासाठी उद्धव ठाकरेंनी भाजपबरोबर यावे, असे आवाहन केले. माझ्या पक्षात तसे स्वातंत्र्य आहे. शरद पवार यांच्या मागे गेल्याने अनेक नेत्यांची माती झाली. तसेच ते पक्ष म्हणून उद्धव ठाकरेंचीही माती करतील, असे म्हणत पाटील यांनी पवारांना लक्ष्य केले.

राजकारणात लवचिकता महत्त्वाची असते. ताठपणामुळे स्वत:चाही फायदा होत नाही व पक्षाचा, समाजाचाही नाही. त्यामुळे आता ठाकरे यांनीच मी त्या-त्या वेळी बोललो, त्यात मनापासून काहीही नव्हते. असे झाले तर त्यांचा विचार होईल. आता ते काहीही बोलले तर आम्ही अजिबात सहन करणार नाही, असा गर्भित इशाराही पाटील यांनी दिला.

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरे