शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! पुण्यातील भिडेपुलावर सेल्फी घेणे पडले महागात; दोन जण वाहून गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 23:40 IST

धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने पाण्याचा मोठा विसर्ग सुरू...

ठळक मुद्देअग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांद्वारे तरुणांचा अद्याप शोध सुरु

पुणे : सेल्फी काढण्याचा मोह जीवावर देखील बेतू शकतो याचा प्रत्यय देणारी घटना सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. बाबा भिडे पुलाखालील नदीपात्रात सेल्फी काढण्यासाठी उतरलेले दोन तरुण वाहून गेले. अग्निशामक दलाचे कर्मचारी अद्याप मुलांचा शोध घेत आहेत. परंतू, पाण्याचा वेग जास्त असल्याने तरुणांचा शोध घेण्यास अडथळे येत आहेत.   ओंकार तुपधर (वय १८) आणि सौरभ कांबळे ( वय २० रा. ताडीवाला रस्ता) अशी वाहून गेलेल्या मुलांची नावे आहेत. ही माहिती कळताच डेक्कन पोलीस आणि अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मुलांच्या कुटुंबीयांना देखील या घटनेची माहिती कळताच सर्वांनी त्याठिकाणी धाव घेतली..नातेवाईकांच्या आक्रोशाने उपस्थितांचे मन पिळवून निघाले.     उपलब्ध माहितीनुसार, धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे.त्यामुळे मुळा मुठानदी दुथडी भरून वाहत आहे.ही दोन मुले कपड्यांची खरेदी करून भिडे पुलाजवळून जात असताना त्यांना नदी पत्रात उतरून सेल्फी काढण्याचा मोह झाला. मात्र आपला मित्र पाण्यात पडल्याचे दिसताच दुसरा मित्र त्याला वाचविण्यासाठी मदतीला धावला. परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघेही वाहून गेले. त्यावेळी त्यांच्या बरोबर असलेल्या तिसऱ्या मित्राने आणि नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी डेक्कन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.......  

टॅग्स :Puneपुणेdrowningपाण्यात बुडणेmula muthaमुळा मुठाriverनदीRainपाऊस