शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
3
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
4
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
5
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
6
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
7
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
8
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
9
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
10
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
11
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
12
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
13
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
14
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
15
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
16
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
17
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
18
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
19
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
20
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 

रांजणगावला दुचाकी चोरांची टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 10:09 PM

रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने दुचाकी चोरणा-या टोळीचा पदार्फाश केला आहे.

ठळक मुद्दे२२ दुचाकी हस्तगत : ७ जणांना अटक, शनिवारपर्यंत पोलिस कोठडी रांजणगाव गणपती, शिक्रापूर, चंदननगर, पुणे येथून एकूण २२ दुचाकी चोरल्याची कबूली

रांजणगाव गणपती :  रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने दुचाकी चोरणा-या टोळीचा पदार्फाश केला असून एकूण ७ आरोपींना अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीसांच्या रेकॉर्ड वरील आरोपीवर पोलीस पथकाने करडी नजर ठेऊन संभाजी बजरंग नायकोडी (रा.कवठेयमाई, ता.शिरुर) यासं दुचाकी चोरी प्रकरणी ताब्यात घेतले. त्यांला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने पंकज दिलीप मावळे (रा.मलठण, ता.शिरुर) याच्या मदतीने दुचाकी चोरल्याचे कबूल केले. या दोन्ही आरोपींना अटक करुन अधिक चौकशी केली असता दुचाकी चोरी करणा-या आणखी ५ आरोपींना विविध ठिकाणाहून अटक केली असून त्यांनी आतापर्यंत रांजणगाव गणपती, मुरबाड, सुपा, शिक्रापूर, चंदननगर, पुणे येथून एकूण २२ दुचाकी चोरल्याची कबूली दिली आहे.  त्या सर्व दुचाकी पोलीसांनी हस्तगत केल्या आहेत.   या प्रकरणी संभाजी बजरंग नायकोडी (रा.कवठेयमाई), पंकज दिलीप मावळे (रा.लाखेवाडी, मलठण), प्रफुल्ल पोपट खटाटे (रा.टाकळी हाजी), अक्षय पे्रमचंद देवडे (रा.शिक्रापूर), अमित सुनिल टिंगरे (रा.टाकळी हाजी ता.शिरुर), सुभाष प्रकाश वाळके (रा.चांबुर्डी, ता.श्रीगोंदा), पाराजी सुरेश जासूद (रा.दहिटणे गुंजाळ, ता.पारनेर) अशा एकूण ७ आरोपींना अटक केली आहे. त्यांना शिरुर न्यायालयात हजर केले असता शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या दुचाकी चोरांचा छडा लावण्यासाठी मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.निरीक्षक प्रफुल्ल कदम, उपनिरीक्षक अमोल गोरे, शुभांगी कुटे, पोलीस नाईक अजित भुजबळ, विनायक मोहिते, प्रफुल्ल भगत, पोलीस मंगेश धिगळे, राजेंद्र वाघमोडे, होमगार्ड किरण दाते, दिपक दंडवते यांनी मोलाची कामगिरी बजावली.                                                                                                                                                  

टॅग्स :Shikrapurशिक्रापूरCrimeगुन्हाPoliceपोलिसArrestअटक