शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

भरधाव कॅबच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 6:43 PM

भरधाव वेगात असलेल्या कॅबने धडक दिल्याने दुचाकीवर ट्रिपल सीट चाललेल्यांपैकी एकाचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देमृत व जखमी हे तिघेही एका हॉटेलमध्ये काम करतात

पुणे : भरधाव वेगात असलेल्या कॅबने धडक दिल्याने दुचाकीवर ट्रिपल सीट चाललेल्यांपैकी एकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.१३ जुलै ) रात्री डेक्कन येथील झाशी राणी चौकात घडली. यामध्ये कॅब चालकही जखमी झाला आहे.       रोहित कुमार (वय २०, रा.वाकड) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कॅब चालक जमीर वलीसाब शेख (वय २९, रा. येरवडा ) याच्याविरुध्द डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चिंटू संतोषसिंग कुमार (वय १८, रा. वाकड) यांनी फिर्याद दिली आहे.     जमीर हा त्याची कॅब घेऊन रात्री साडेबाराच्या सुमारास भरधाव वेगाने झाशी राणी चौकातून चालला होता. यावेळी ट्रिपल सीट जाणा-या फिर्यादीच्या दुचाकीला कॅबने धडक दिली. या अपघातात दुचाकी चालवणारा रोहित कुमार जागेवर ठार झाला तर फिर्यादी कुमार व किशोर मन्यम हे दोघे जखमी झाले. मृत व जखमी हे तिघेही एका हॉटेलमध्ये काम करतात. हॉटेलमधील काम संपवून ते ट्रिपल सीट घरी निघाले होते. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक वाय. बी. शिंदे तपास करत आहेत . 

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातDeathमृत्यूhotelहॉटेल