शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

खेड तालुक्यात चक्री वादळाने घर पडून घडलेल्या दुर्घटनेत मायलेकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 19:02 IST

मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाखांची मदत देऊ मिळवुन देणार माजी खासदार आढळराव पाटील यांचे आश्वासन 

ठळक मुद्देखेड तालुक्यात झालेल्या चक्री वादळाने अनेक गावांत सार्वजनिक व इमारती, मालमत्ताचे नुकसान

राजगुरुनगर: खेड तालुक्यात प्रश्चिम भागात चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला आहे. या चक्रीवादळात वाहगाव (ता. खेड ) येथे घराच्या भिंतीखाली सापडून मायलेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घर अंगावर पडून झालेल्या दुर्घटनेत पडुन मंजाबाई अनंता नवले (वय ६५ )यांचे निधन झाले होते. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेला त्यांचा मुलगा नारायण अनंत नवले (वय ३८) याचे गुरुवारी (दि. ४) सकाळी उपचारा दरम्यान निधन झाले. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. माजी खासदार आढळराव पाटील यांनी वहागाव येथे गुरुवारी दुपारी भेट देऊन या परिवाराचे सांत्वन केले.

      चक्री वादळाने नुकसान झालेल्या नागरिकांना जास्तीत जास्त आर्थिक साहाय्य मिळावे अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याशी बोलुन केली आहे. तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे ही मदत तातडीने मिळविण्यासाठी आग्रह धरणार आहोत.याशिवाय वहागाव(ता. खेड )येथे भिंत कोसळून मयत झालेल्या मायलेक अशा दोन व्यक्तींना प्रत्येकी चार लाख रुपये मदत देण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याशी चर्चा केली आहे.ही शासकीय मदत देखील या कुटुंबातील वारसांना तात्काळ मिळवुन देऊ असा विश्वास माजी खासदार ,शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला.

खेड तालुक्यात झालेल्या चक्री वादळाने अनेक गावांत सार्वजनिक व इमारती, मालमत्ताचे नुकसान झाले. तत्पूर्वी चाकण येथे रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या कर्त्या व्यक्तीची भेट घेऊन त्यांना २५ हजार रुपयांची मदत आढळराव पाटील यांनी केली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, खेड बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर,परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे यावेळी उपस्थित होते. जिल्हा माजी सभापती अरुण चांभारे, सुखदेव पानसरे आदींनी वहागाव आणि नुकसान ग्रस्त भागात नागरिकांची भेट घेऊन दिलासा दिला. यावेळी पंचायत समिती सदस्य चांगदेव शिवेंकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शिवाजी वर्पे, गटविकास अधिकारी अजय जोशी, आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी   भेट दिली. अधिकाऱ्यांना पंचनामा करण्यासाठी आदेश दिले.

तालुक्यातील नुकसानीची पाहणी व पंचनामे करून नुकसान शेतकरी व नागरिकांना शासनाने मदत करावी.तालुक्यातील खंडित वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा अशी मागणी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे केली. 

टॅग्स :KhedखेडShivajirao Adhalraoशिवाजीराव आढळरावAccidentअपघातCyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळDeathमृत्यू