शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात सावकराची हत्या करणारे मारेकरी जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 12:10 IST

आर्थिक वाद व एका महिलेकडे वाकडी नजर असल्याच्या संशयावरुन हा खुन करण्यात आला होता़.

पुणे : सावकारी करणाऱ्या अजय जयस्वाल यांची हत्या करणाऱ्यादोघा मारेकऱ्यांना भारती विद्यापीठ पोलिसांनीअटक केली आहे.विनायक ऊर्फ चिंटू कुमार कुर्तकोटी (वय २८, रा़ मेगा सिटी, कोथरुड) आणि अविनाश दीपक जाधव (वय २१) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत़. पैशाच्या वादातून हा खुन करण्यात आल्याचा संशय सुरुवातीला पोलिसांना होता़. या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांनी हे आरोपी कोथरुडच्या चांदणी चौकात येणार असल्याची माहिती मिळाली होती़. पोलिसांनी तेथे सापळा रचून दोघांना पकडण्यात आले़. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्यांनी खुन केल्याची कबुली दिली आहे़. भिशी चालवत व खासगी सावकारी करीत असलेल्या अजय जयस्वाल यांची आर्थिक वादातून व एका महिलेकडे  वाकडी नजर असल्याच्या संशयावरुन हा खुन करण्यात आला होता़.कात्रज येथील वाघजाईनगरमधील विष्णु शांती व्हिला सोसायटीमध्ये त्यांचा बंगला असून तेथे ते सुट्टीसाठी येत होते़. नेहमीप्रमाणे ते शनिवारी ते बंगल्यामध्ये आले होते़. त्यानंतर सोमवारी त्यांच्या कर्मचाऱ्यानी फोन केला़ पण त्यांनी तो उचलला नाही़. त्यामुळे ते बंगल्यात आले तर बंगल्याला बाहेरुन कुलूप लावले होते़. परंतु, त्यांची मोटार घराबाहेरच उभी असल्याचे त्यांच्या कर्मचाऱ्याच्या लक्षात आले़. संशय आल्यामुळे त्याने बंगल्याच्या खिडकीमधून आतमध्ये पाहिल्यावर जयस्वाल हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले होते़. त्यानंतर त्यांनी भारती विद्यापीठ पोलिसांना कळविले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनPoliceपोलिसArrestअटक