शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीतील EVM स्ट्राँगरुमचे CCTV अचानक बंद झाल्याचा सुळेंचा आरोप; निवडणूक अधिकारी म्हणाले...
2
Rahul Gandhi : "सरकार स्थापन झालं तर खटा-खट, खटा-खट पैसे..."; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
4
भाजपा उमेदवार माधवी लता आणखी एका वादात; मतदान केंद्रावर महिलांच्या चेहऱ्यावरून काढला बुरखा;ओळखपत्र तपासले
5
मतदानानंतर मोहन आगाशेंची राजकारणावर टिप्पणी, म्हणाले - "पाच मिनिटं मशीन वाचण्यात गेली..."
6
निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ, खरा चेहरा समोर आला; राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल
7
सावनी रविंद्रनंतर सुयश टिळकलाही बजावता आला नाही मतदानाचा हक्क, म्हणाला - "ह्याची खंत वाटते..."
8
पोलीस कॉन्स्टेबल वराला प्रेयसीने भर मंडपातून पळवले, दुसऱ्या तरुणीशी विवाह होण्यापूर्वी रंगला ड्रामा
9
पराभव समोर दिसू लागल्यानं खापर फोडण्याचं काम सुरू केलंय; सामंतांचा राऊतांना टोला
10
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
11
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
12
PAK vs IRE: पहिल्या पराभवानंतर पाकिस्तानने लाज राखली; आयर्लंडची कडवी झुंज!
13
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
14
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
15
'१९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तान बनला, मग भारत हिंदू राष्ट्र का नाही बनला?' कंगना राणौतचा सवाल
16
Sonia Gandhi : Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
17
Shares to Pick : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, कोणते आहेत 'हे' Stocks?
18
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
19
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
20
Maharashtra Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन

चाकण येथील संग्रामदुर्ग किल्ल्यात युवकाचा खून, हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 10:28 PM

चाकण येथील संग्रामदुर्ग भुईकोट किल्ल्याच्या आवारात एका अठरा वर्षाच्या युवकावर पूर्व वैमनश्यातून धारदार शस्राने वार करून व डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला.

चाकण  - येथील संग्रामदुर्ग भुईकोट किल्ल्याच्या आवारात एका अठरा वर्षाच्या युवकावर पूर्व वैमनश्यातून धारदार शस्राने वार करून व डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली असून या हल्ल्यात दोनजण गंभीर जखमी झाले आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हि घटना आज ( दि. १५ ) आठ वाजण्याच्या सुमारास चाकण येथील संग्रामदुर्ग भुईकोट किल्ल्याच्या आवारात घडली. अनिकेत संदीप शिंदे ( वय १८, रा. चाकण, ता.खेड, जि. पुणे ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या हल्ल्यात ओंकार मनोज बिसणारे ( वय १७, रा.चाकण ) व आणखी एकजण गंभीर जखमी झाले आहेत. ओंकार वर येथील जयहिंद हॉस्पिटल मध्ये उपचार चालू असून दुसऱ्या जखमीचे नाव व उपचारासाठी नेण्यात आलेल्या हॉस्पिटलचे नाव अद्याप समजले नाही. अनिकेत हा गॅस रिपेअरिंगच्या दुकानात असताना काही तरुण आले व गोडीत बोलून किल्ल्याच्या आवारात नेले.त्याठिकाणी या अनोळखी तरुणांनी त्याच्या चेहऱ्यावर, गळ्यावर धारदार शस्राने सपासप वार केले व डोक्यात दगड घालून हत्या केली. अनिकेतचा मृतदेह चाकण येथील ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMurderखूनCrimeगुन्हा