शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उरुळी कांचन येथे कार विहिरीत पडून दोन जणांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 20:55 IST

उरुळी कांचन येथे मारुती कंपनीची ब्रिझा(एमएच.१२.पीझेड.२८२७) ही कार विहिरीत पडून दोन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैैवी घटना शिंदवणे येथे घडली.

ठळक मुद्देविहिरीत कारमध्ये अडकलेल्या दोन जणांचा गुदमरून मृत्यू

पुणे : उरुळी कांचन नजीक  शिंदवणे गावात मारुती कंपनीची ब्रिझा(एमएच.१२.पीझेड.२८२७) ही कार विहिरीत पडली. त्यात काळेशिवार वस्तीवरील विहिरीत कार पडली असताना त्यात अडकलेल्या दोन जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. हा अपघात गुरुवारी सायंकाळी सव्वा सहाच्या दरम्यान घडला.    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुती उर्फ दादा बबन खेडेकर (वय ६०, रा.खेडेकरमळा )व सौ. सोनाली गणेश लिंभोणे (वय २२, रा. काळेशिवार वस्ती, शिंदवणे) अशी या अपघातातील घटनेत मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. याबाबत मिळालेली माहिती अशी की काळेशिवार वस्ती, शिंदवणे येथील छगन लिंभोणे यांच्या घराजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या चौकोनी आकाराच्या विहीरीत ही गाडी पडल्याने हा अपघात झाला आहे. छगन लिंभोणे यांची सुन सोनाली ही गाडी शिकण्यासाठी गाडी चालवायला बसली होती गाडीत मारुती उर्फ दादा बबन खेडेकर हे अपंग ग्रुहस्त डाव्या बाजूला बसले होते, गाडी चालू झाल्यावर सोनालीला अंदाज न आल्याने आणि गाडी नियंत्रणासाठी ताबा न राहिल्याने गाडी सरळ विहीरीत सुमारे २० खोल पाण्यात बुडन त्यात गुदमरुन त्या दोघांचा मृत्यू झाला आहे.   ही माहिती कळाल्यावर स्थानिक लोकांनी व मिलिंद मेमाणे , वैजनाथ कदम, सागर कांचन आणि त्याच्या  सहकाऱ्यांनी तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले , सोमनाथ चितारे आदींनी परिश्रम घेऊन जे.सी.बी व क्रेनच्या सहाय्याने गाडी व म्रुतदेह बाहेर काढले. लोणी काळभोर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची माहिती घेतली.

टॅग्स :uruli kanchanउरुळी कांचनAccidentअपघातPoliceपोलिस