शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

द्रुतगती मार्गावर अपघातात दोन जणांचा मृत्यू , सहा जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 18:47 IST

मैत्रिणीच्या लग्नासाठी निघालेल्या गाडीला कामशेत येथे अपघात घडला.

ठळक मुद्देअतिवेगामुळे ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या डाव्या बाजूस असलेल्या चारीत धडकून अपघात

कामशेत  : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर जलदगतीने जाणाऱ्या वाहनवरील नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून सहाजण जखमी झाले आहेत . मुंबई येथून पुण्याकडे मैत्रिणीच्या लग्नाला जाणाऱ्या तीन मुले व पाच मुली असणाऱ्या गाडीला अपघात झाला. बुधवार ( दि . ९ ) रोजी दुपारी २:३० च्या सुमारास मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर कामशेत हद्दीत हा अपघधात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्ला येथून सिद्धेश बेहडे याच्या मैत्रिणीच्या लग्नासाठी निघालेल्या मित्र मैत्रिणींच्या गाडीला कामशेत येथे अपघात घडला. बुधवारी दुपारी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर कामशेत हद्दीत कामशेत बोगदा न २ च्या पुढे किलोमीटर न ७२/ ३०० येथे मुंबई वरून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या इर्टिका(क्र- एम एच ०३ सी बी ८६८४ ) या कारवरील चालक अक्षय याचा अतिवेगामुळे ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या डाव्या बाजूस असलेल्या चारीत धडकून अपघात झाला. यात सिद्धेश बेहडे, निखिल राव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर चालक अक्षय चव्हाण, रुपेश जाधव, वैभवी सिधारीक, जयश्री राठोड, नीता चिवलेकर व आणखी एक ( नाव समजू शकले नाही ) हे जखमी झाले असून त्यांच्यावर सोमाटणे येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे अशी माहिती पोलीस नाईक वैभव सपकाळ यांनी दिली.

टॅग्स :kamshetकामशेतAccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिस