शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

डी. एस. कुलकर्णींवर आणखी दोन गुन्हे दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 19:12 IST

गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकणी अटकेत असलेले डीएसके यांच्यावर आणखी दोन गुन्हे  करण्यात आले आहेत . व्यवसायातील कर बुडवून शासनाची फसवणूक केल्याचे दोन गुन्हे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.

पुणे : गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकणी अटकेत असलेले डीएसके यांच्यावर आणखी दोन गुन्हे  करण्यात आले आहेत . व्यवसायातील कर बुडवून शासनाची फसवणूक केल्याचे दोन गुन्हे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. डीएसके यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्यावर शासनाचा ५२ कोटी २६ लाख ४२ हजार ८०० रुपयांचा कर बुडवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      डीएसके डेव्हलपर्स लिमीटेड या कंपनीने  २००६ ते २००९ या काळात व्यावसायातील शासनाचा कर भरला नाही. शासनाचा कर बुडवण्याच्या उद्देशाने हा कर भरला नसल्याची फिर्याद विक्रीकर निरीक्षकांनी दिली. डिएसके डेव्हलपर्स लि. या कंपनीने कर आणि त्यावरील व्याज अशी एकूण १३ कोटी ६ लाख ९९ हजार ५०३ रुपयांची शासनाची फसवणूक केली.

      दिपक सखाराम कुलकर्णी, हेमंती दिपक कुलकर्णी आणि शिरीष दिपक कुलकर्णी यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विक्रीकर निरीक्षक गणेश पृथ्वीराज कुलकर्णी आणि अमोल बाळाभाऊ आहेर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

टॅग्स :PuneपुणेD.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीCrimeगुन्हाPoliceपोलिस