शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

ससूनमध्ये दाखल असताना ललित पाटील याच्याकडून दोन मोबाईल जप्त

By नम्रता फडणीस | Updated: October 9, 2023 18:38 IST

ललित पाटील याच्यासह तीनही आरोपींच्या नाशिक येथील घरांची पोलिसांनी घेतलेल्या झडतीमध्ये पेन ड्राईव्ह आणि मोबार्इल असे इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस जप्त

पुणे : ससूनमध्ये दाखल असताना मेफेड्रोन हा अमली पदार्थ विक्री करणारा तस्कर ललित पाटील याच्याकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. त्याचे पासवर्ड देण्यास त्याने नकार दिल्याने मोबार्इलचा सीडीआर काढण्यात येत आहे. मोबाईलचा पासवर्ड उघडण्यासाठी तज्ज्ञांच्या मदतीने प्रयत्न करण्यात आले आहेत. मात्र अद्याप पासवर्ड मिळालेला नाही. पासवर्डसाठी अॅपल कंपनीशी देखील संपर्क साधण्यात आला आहे, असे पोलिसांनीन्यायालयात दाखल केलेल्या रिमांडमध्ये नमूद आहे.        दरम्यान, ललित पाटील याच्यासह तीनही आरोपींच्या नाशिक येथील घरांची पोलिसांनी घेतलेल्या झडतीमध्ये पेन ड्राईव्ह आणि मोबार्इल असे इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस जप्त करण्यात आले आहेत. त्यातील डेटाचे विश्लेषण करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांकडून न्यायालयात देण्यात आली. या गुन्ह्यात आत्तापर्यंत पाटील याला दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन देण्यासाठी आलेला साथीदार सुभाष मंडल (वय 29, रा, देहू रस्ता, मुळ रा. झारखंड) आणि ससून रुग्णालयाच्या कॅन्टीनमधील कर्मचारी रौफ रहीम शेख (वय 19 रा. ताडिवाला रस्ता) यांना अटक करण्यात आली आहे. तर पोलिस मुख्य आरोपी ललित पाटील (वय 34), भूषण सुभाष पाटील (रा. नाशिक) आणि अभिषेक विलास बलकवडे यांचा शोध घेत आहेत. पाटील याला पळून जाण्यास मदत करणारा त्याचा वाहन चालक दत्ता डोके याला देखील अटक करण्यात आली आहे. मंडल आणि शेख यांची पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना सोमवारी (दि..9) न्यायालयात हजर करण्यात आले होते.

मंडल व शेखची न्यायालयीन कोठडीत रवानगी आरोपींकडे एकमेकांसमोर सक्षम तपास करायचा आहे. पाटील याच्या मदतीने शेख याने इतर कोणाला अमली पदार्थ विकले आहेत. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने अटक आरोपींनी अधिक विश्‍वासात घेऊन सीडीआरच्या आधारे त्यांच्याकडे तपास करायचा आहे. त्यामुळे त्यांच्या पोलिस कोठडीत पाच दिवसांची वाढ करण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील वामन कोळी यांनी केला. न्यायालयाने दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयsasoon hospitalससून हॉस्पिटल