शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

हिंजवडी फेज तीन ते माण रोडवर भरधाव बसची दुचाकीला धडक; दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 13:59 IST

आरोपीवर गुन्हा दाखल...

पिंपरी : भरधाव बसने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. २२) सायंकाळी हिंजवडी फेज तीन ते माण रोडवर घडली. अजय काशिनाथ यादव (वय २८, रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात याविषयी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विष्णू अभंगराव काळे (वय २६, रा. भोसरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

शिवकुमार सुरेश यादव (वय २८), आनंद सियाराम यादव (वय ३३) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी यांचा भाचा शिवकुमार आणि मेहुणा आनंद यादव हे दुचाकीवरून हिंजवडी फेज तीन ते माण रस्त्याने जात होते. इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला बसने पाठीमागून धडक दिली.

या अपघातात दुचाकीवरील दोघांचाही मृत्यू झाला. दरम्यान, अपघात झाल्यानंतर आरोपी बसचालक घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघात