शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

येरवडा कारागृहात हिंदू राष्ट्र सेनेचा समर्थक तुषार हंबीरवर खुनी हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 15:24 IST

येरवडा जेल येथे सकाळी दोन गटात तुफान हाणामारीची घटना घडली.

ठळक मुद्देतुरुंगातील कैद्यांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण

पुणे:येरवडा येथे सकाळी सातच्या सुमारास खुनातील दोन आरोपींमध्ये झालेल्या वादातून हाणामारीची घटना घडली. या घटनेत शाहरुख शेख या आरोपीने कारागृहातील शौचालयाच्या बाहेर तुषार हंबीर या कैद्याच्या डोक्यासह मानेवर खिळ्यांनी वार करून त्याला गंभीर जखमी केले. तुरुंग प्रशासन व पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा कारागृहात असलेल्या तुषार हंबीरवर शाहरुख शेख याने खिळ्याने वार केले. तुषार हंबीर हा हिंदु राष्ट्र सेनेचा तसेच धनंजय देसाई यांचा कट्टर समर्थक आहे़. सुमारे वर्षापूर्वी खडी मशीन येथे झालेल्या खुन प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली आहे़. तेव्हापासून तो येरवडा कारागृहात आहे़. शाहरुख खान हा कोंढव्यात झालेल्या खुन प्रकणातील आरोपी आहे़. तुषार हंबीर आणि त्याच्यावर हल्ला करणारे दोघेही खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याचे तुरुंग अधीक्षक व्ही़. टी़. पवार यांनी सांगितले़.  या खुनी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हंबीर याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी वरिष्ठ तुरुंग आणि पोलीस दाखल झाले आहे. ही घटना घडल्यावर तुरुंग प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. 

टॅग्स :Yerwadaयेरवडाyerwada jailयेरवडा जेलCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसsasoon hospitalससून हॉस्पिटल