शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ओतूरजवळ वीज घरावर पडून दोन बालकांचा करूण अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 21:52 IST

वीज घरावर पडल्याने घर कोसळले आणि घरात खेळत असलेली दोन चिमुकल्या मुलांचा घराखाली गाडून मृत्यू झाला.

ओतूर : वीज घरावर पडल्याने घर कोसळले आणि घरात खेळत असलेली दोन चिमुकल्या मुलांचा घराखाली गाडून मृत्यू झाला. त्यांची आजीही गंभीर जखमी झाली. ही घटना सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ओतूर परिसरातील तेलदरा येथे घडली. कार्तिक गोरख केदार ( वय २ वर्ष ), वैष्णवी विलास भुतांबरे ( वय ६ दोघेही रा. तेलदरा  ओतूर) असे ठार झालेल्या मुलांची नावे आहेत. तर चिमाबाई बापू केदार ( वय ६०) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,  सोमवारी सायंकाळी ओतूर परिसराती मुसळधार पावसाला सुरवात झाली. सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरु झाला होता. सुमारे अर्धा तास पावसाचे हे रौद्र रुप सुरु असताना ओतूर परिसरातीर तेलदरा वस्ती येथील ठाकर समाजाच्या आदीवासी वस्तीतील एक कच्चे बांधकामाच्या घरावर वीज कोसळली. त्यामुळे घरा अक्षरक्ष: पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले. यावेळी घरामध्ये खेळत असलेले कार्तिक केदार अमि वैष्णवी भुतांबरे यांना दोन मुलांचा भिंतीखाली सापडून मृत्यू झाला तर शेजारीच बसलेल्या आजी चिमाबाई केदार या गंभीर जखमी झाल्या. जोरात झालेल्या आवाजाने वस्तीवर राहणारे ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी तिघांनाही तातडीने ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले त्यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. सारोक्ते यांनी मुलांना मृत घोषित केले. तर आजी चिमाबाई यांच्या प्राथमिक उपचार करून त्यांना पुण्यातील रुग्णालायत पाठविण्यात आले.

टॅग्स :Junnarजुन्नरDeathमृत्यूRainपाऊस