शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
2
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
3
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
4
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
5
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
6
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
7
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
8
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
9
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
10
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
11
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
12
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
13
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
14
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
15
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
16
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
17
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
18
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
19
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
20
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!

विजेच्या धक्क्याने दोन बैल जागीच ठार; जुन्नर तालुक्यातील बळीराजा आर्थिक संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 11:41 IST

शेतकऱ्याला शासनाने व विज महामंडळाने तातडीने आर्थिक मदत करावी सरपंचांची मागणी

उदापूर : जुन्नर तालुक्याच्या उत्तरेकडील आदिवासी भागात पावसाचा जोर कायम असल्यामुळे भात लागवडीसाठी मशागतीची कामे चालू आहेत. भर पावसात शेतकरी आपल्या बैल जोडीसह शेतामध्ये काम करताना पाहायला मिळत आहे. शेतीच्या कडेला बैल जोडीला विश्रांतीसाठी बांधले असता अचानक खांबाला दिलेल्या ताणामध्ये करंट आल्याने आदिवासी शेतकऱ्याची दोन बैल जागीच ठार झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

मांडवे, पुताचीवाडी येथील भीमा विठ्ठल दाभाडे यांच्या शेतातील विदुत खांबाच्या ताणाला वीजप्रवाह आल्याने बैलाना विजेचा धक्का लागून दोन्ही बैल जागीच ठार झाले. सदर घटना समजताच विज महावितरण कंपनीचे आळेफाटा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता संतोष तळपे, ओतूर शाखा अभियंते ऋषीकेश बनसोडे, कोपरे मांडवे फिडरचे वायरमन सचिन देठे तसेच पशुवैधकीय अधिकारी डॉ. सचिन राहणे व डॉ. सी. बी. पथवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.    शेतकऱ्याला शासनाने व विज महामंडळाने तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी सरपंचांनी केली आहे. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांला तातडीने आर्थिक मदत न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा यावेळी येथील आदिवासी ग्रामस्थांनी दिला आहे.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीelectricityवीजmahavitaranमहावितरणgram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच