शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

सासवडला झालेल्या घरफोडीतून 'अडीच लाखांचा' मुद्देमाल लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 16:35 IST

सासवड येथील उत्तम ढाब्यामागील कमळ कॅस्टेल सोसायटी मधील शुभांगी दत्तात्रय गाडेकर यांच्या फ्लॅट मधून १६ ऑकटोबर ते १९ ऑकटोबर दरम्यान चोरट्याने फ्लॅट मधील दागिने व रोख रक्कम चोरून नेली.

ठळक मुद्देतहसील कार्यालयातूनच चंदनाची चोरी झाल्याने खळबळ

सासवड : सासवड शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. सासवड येथील उत्तम ढाब्यामागील कमळ कॅस्टेल सोसायटी मधील शुभांगी दत्तात्रय गाडेकर यांच्या फ्लॅट मधून १६ ऑकटोबर ते १९ ऑकटोबर दरम्यान चोरट्याने फ्लॅट मधील दागिने व रोख रक्कम चोरून नेली. त्यामध्ये १४ हजार रुपये किंमतीचे साडेतीन तोळे वजनाचे मंगळसूत्र ४ हजार रुपये किंमतीचे कानातले १२ हजार रुपये किमतीची अंगठी ,५० हजार रुपये रोख असे मिळून अडीच लाख लंपास केले आहेत. 

सासवड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल असून पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक लोणकर तपास करीत आहेत. याच भागातील वैष्णव लक्ष्मी हाईट  मधून शशांक शिरीष नवले यांनी त्यांची स्पेंडर मोटर सायकल दिनांक १८ ऑकटोबर  ते १९ ऑकटोबर दरम्यान चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली आहे.

तहसील कार्यालयातूनच चंदनाची चोरी 

सासवड तहसील कार्यालयाचे आवारातून चंदनाचे झाडाचे बुंधा चोरीला गेल्याची तक्रार अवधूत गोविंद खैरे यांनी सासवड पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली आहे. पुरंदर तहसील कार्यालयाचे पाठीमागील बाजूस सेतू सेवा केंद्र आहे. या इमारती चा मुख्य दरवाजा ची कडी तोडून चोरटयांनी चंदनाचे झाड तोडल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे या आवारातच पोलिसांची गार्ड रम देखील आहे. तहसील कार्यालयातूनच चंदनाची चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे .   

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक