चार बहिणींने दिले पंचवीस एकरांचे विनामोबदला हक्कसोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:11 IST2021-03-15T04:11:25+5:302021-03-15T04:11:25+5:30
अशा स्थितीत अंजना साहेबराव झेंडे, शकुंतला रामहरी मोरे, सरस्वती मारुती तापकीर या तीन विवाहित बहिणींनी तसेच जयश्री इंगूळकर, संजय ...

चार बहिणींने दिले पंचवीस एकरांचे विनामोबदला हक्कसोड
अशा स्थितीत अंजना साहेबराव झेंडे, शकुंतला रामहरी मोरे, सरस्वती मारुती तापकीर या तीन विवाहित बहिणींनी तसेच जयश्री इंगूळकर, संजय पठारे व प्रमोद पठारे या एका स्वर्गीय बहिणीच्या तीन मुलांनी भाचे भोसे गावचे उपसरपंच दिगंबर लोणारी यांच्या शब्दाला मान देत चंद्रकांत लोणारी व दत्तात्रय लोणारी या दोन शेतकरी भावांना कसलाही मोबदला न घेता कोट्यवधी रुपये मूल्य असलेल्या पंचवीस एकर जमिनीचे नोंदणीकृत हक्कसोड पत्र करून देत एक अनोखा पायंडा पाडून समाजासमोर एक वेगळा आदर्श उभा केला आहे.
फोटो ओळ : भोसे (ता. खेड) येथे आत्यांच्या निर्णयाचे पेढे भरून स्वागत करताना उपसरपंच दिगंबर लोणारी.(छाया : भानुदास पऱ्हाड)