शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

देशात लोकशाहीऐवजी धर्मसंसद आणण्याचा प्रयत्न - कुमार सप्तर्षी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 02:46 IST

संसदीय लोकशाहीपेक्षा धर्मसंसद हा शब्द देशात वाढत आहे. प्रत्यक्षात संसद आणि धर्माचा काहीही संबंध नाही. ज्यांना देशात लोकशाही नको आहे, ते धर्मसंसद आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.

पुणे  - संसदीय लोकशाहीपेक्षा धर्मसंसद हा शब्द देशात वाढत आहे. प्रत्यक्षात संसद आणि धर्माचा काहीही संबंध नाही. ज्यांना देशात लोकशाही नको आहे, ते धर्मसंसद आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. संसदेचे तुकडे करण्याकरिता धर्माचे घाव घातले जात आहेत, अशी टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केली.नºहे येथील डॉ. सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे चौथ्या युवा संसदेचे आयोजन करण्यात आले. संसदेचे उद्घाटन सप्तर्षी यांच्या हस्ते झाले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुधाकरराव जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर, संस्थेचे उपाध्यक्ष अध्यक्ष अ‍ॅड. शार्दूल जाधवर आदी उपस्थित होते. आमदार अ‍ॅड. यशोमती ठाकूर, आमदार अ‍ॅड. लक्ष्मण पवार, नगरसेवक आबा बागुल, जिल्हा परिषद सदस्या सुलक्षणा सलगर, सरपंच वंदना भिलारे, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.डॉ. सप्तर्षी म्हणाले, प्रत्यक्षात कोणाचीही डोकी न उडवता, डोक्यात बदल करणे हा लोकशाही मार्ग आहे. सध्या धर्माच्या नावावर मतदान होत आहे. माणसाला माणसाशी जोडण्याकरिता जे सांगावे लागते, तो धर्म. माणसाला माणसापासून तोडणारा धर्म नव्हे. लोकशाहीमध्ये व्यक्ती आणि त्याच्या चांगल्या विचारांना मतदान व्हायला हवे. अमित गोगावले यांनी सूत्रसंचालन केले.मी काय गुन्हा केला ते पक्षाने सांगावेगेल्या ४० वर्षांत मी एकही निवडणूक हरलो नाही. या काळात संघर्ष करीत पारदर्शी कारभार केला. तरीही मला भ्रष्टाचारी ठरविले. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. ते खरे की खोटे, हे कोणी पाहत नाही. पक्ष आणि सरकारला माझा प्रश्न आहे की, मी काय गुन्हा केला ते सांगावा, असा सवाल भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी शनिवारी केला. तुमच्या मनातील मंत्री मीच असल्याचे त्यांनी सांगितले.युवा संसदेमध्ये ते बोलत होते. या वेळी जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांना पुरस्कार देण्यात आला. या वेळी आमदार विनायक मेटे, डॉ. नीलम गोºहे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुधाकरराव जाधवर आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Kumar Saptarshiकुमार सप्तर्षीdemocracyलोकशाहीPuneपुणे