शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैवी! ट्रकची दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक; पती-पत्नीसह चिमुकल्याचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 14:50 IST

या घटनेमुळे पाटस परिसरावर शोककळा पसरली आहे...

पाटस (पुणे) : पाटस - कुसेगाव ( ता. दौंड ) रस्त्यावर भीमा पाटस कारखान्याच्या परिसरात ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने पती-पत्नी आणि चिमुकल्याचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास झाला. या घटनेमुळे पाटस परिसरावर शोककळा पसरली आहे. संतोष साबळे, रोहिणी संतोष साबळे, गुरु संतोष साबळे ( वय ५, तिघेही रा. पाटस ता. दौंड ) अशी मृतांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुसेगाव येथून साबळे कुटुंबीय दुचाकीवरून येत होते. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली. अपघाताची भीषणता एवढी तीव्र होती की अपघात झाल्यावर मोठा आवाज झाला. यावेळी परिसरातील ग्रामस्थ अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून आले तसेच घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे आणि त्यांचे पोलिस आले.

अपघातग्रस्त ट्रकचा चालक पळून गेला. या अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाले होते तर पाच वर्षांच्या गुरु या बालकाला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघातpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड