शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Pune: पुणे-सातारा महामार्गावर ट्रक जळून खाक, निगडे येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 20:30 IST

ट्रक चालकाच्या प्रसंग अवधान राखून महामार्गापासून थोडे दूर नेल्याने मोठा अनर्थ टळला. त्यामूळे कोणतीही जीवितहानी झाली नाही....

नसरापूर (पुणे) :पुणे-सातारा महामार्गावर निगडे (ता.भोर) येथे मुंबई ते चेन्नई जाणाऱ्या माल ट्रकने अचानक पेट घेतल्याने महामार्गावर मोठया प्रमाणात धुराचे लोट तयार होऊन गाडीतील सर्व इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले. ट्रक चालकाच्या प्रसंग अवधान राखून महामार्गापासून थोडे दूर नेल्याने मोठा अनर्थ टळला. त्यामूळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

याप्रकरणी सुभाष देवकीनंद शर्मा ( वय ३९ वर्षे) (रा.कलबोली) यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. दुपार नंतर जुने इलेक्ट्रॉनिक साहित्य घेऊन ट्रक ( एम एच ४३,बी जी ०१६२ ) निगडे येथील सर्व्हिस रोड लगत बनाजी धाब्या जवळ पुणे सातारा मार्गाने जात असताना या ट्रकच्या मागून पुढे जाणाऱ्या वाहन चालकांनी ट्रकने मागून पेट घेतला असल्याचे या दुर्घटना ग्रस्त ट्रक चालकाला सांगितले. त्यामुळे प्रसंग ओळखून या ट्रक चालकाने महामार्गापासून रस्त्यालगत काही अंतरावर नेत चालक व क्लिनरने गाडीतून बाहेर पडले त्यामुळे जीवितहानी झाली नाही.

राजगड पोलिसांकडून भोर अग्निशामक दलाला घटनेची माहीती मिळताच त्यांनी त्वरित दाखल होऊन आगीत जळणाऱ्या ट्रक वर पाण्याचे फव्वारे मारायला सुरवात केली. परंतु अग्निशामक दलाला आगीवर नियंत्रण आणण्यास उशीरा यश मिळाले. आगीच्या घटनेत ट्रक जळून खाक झाला, मात्र सुदैवाने त्यात कुठल्याच प्रकारची जिवीतहानी झाली नाही.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी