शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Pune: पुन्हा त्याच ठिकाणी ट्रकचा अपघात; नगर रस्त्यावर चंदननगरमध्ये १२ दिवसांत दुसरा अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 17:53 IST

रविवारपासून शास्रीनगर ते विमाननगर दरम्यान बीआरटी काढण्यास सुरूवात केली आहे...

चंदननगर (पुणे) : नगररस्त्यावर चंदननगर येथील बीआरटीच्या भिंतीला धडकून जड मालवाहतुकीचा ट्रक रस्त्यावर उलटला. यामुळे नगर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. तसेच याच ठिकाणी गेल्या बारा दिवसांपूर्वी तेलाचा टँकर उलटल्याने दिवसभर नगररस्ता येरवडा ते वाघोली दरम्यान कोंडीत अडकला होता. तशीच स्थिती पुन्हा उद्भवली आहे. पुण्याहून वाघोलीच्या दिशेला जाताना जड वाहतुकीचा ट्रक रविवारी रात्री आकरा वाजण्याच्या दरम्यान चंदननगर भुयारी मार्गालगतच्या बीआरटी सिमा भिंतीला धडकून अडकला. यामुळे पुण्याबाहेर जाणारी खराडी जुना जकातनाका व शास्रीनगर पर्यंत दोन्ही बाजूंनी मोठी कोंडी झाली होती.

तब्बल पंधरा तासानंतर ट्रक हाटविण्यात आला. तोपर्यंत नगर रस्त्यावर प्रचंड कोंडी झाली होती. नगर रस्त्यावर बीआरटी मार्ग रस्त्याच्या मध्यभागी न करता जसा रस्ता उपलब्ध तसा करून बीआरटी प्रकल्प राबवून प्रशासनाने नगररस्त्याला कोंडीत ढकलले.

रविवारपासून शास्रीनगर ते विमाननगर दरम्यान बीआरटी काढण्यास सुरूवात केली आहे. मात्र विमाननगर ते खराडी जुना जकात नाका दरम्यानचाही बीआरटी मार्ग हाटविणे गरजेचे असून दररोज येरवडा ते खराडी या सहा किमीच्या रस्त्यावर तासंतास वाहतुक कोंडी होत आहे. 

टॅग्स :PuneपुणेChandan NagarचंदननगरAccidentअपघात