शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

हर हर महादेव! भीमाशंकरच्या शिवलिंगावर झळकला तिरंगा; आकर्षक फुलांच्या सजावटीने मन जिंकलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 18:09 IST

स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते

ठळक मुद्देशिवलिंग व मंदिर पुर्ण केशरी, पांढरा व हिरव्या रंगाने सजवण्यात आले

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री, राजकीय नेते यांच्या हस्ते ध्वजारोहणही करण्यात आले. त्याबरोबरच मंदिरे आणि धार्मिक स्थळांवर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भीमाशंकर मधील पवित्र शिवलिंगावर भारताच्या तिरंगा ध्वजातील रंगाप्रमाणे आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.

भीमाशंकर मधील ब्रम्हवृंद, गुरव यांनी हि फुलांची सजावट केली होती. भीमाशंकर मंदिर बंद असल्याने मंदिरात अभिषेक होत नाहीत, त्यामुळे १५ ऑगस्टच्या दिवशी शिवलिंग व मंदिर पुर्ण केशरी, पांढरा व हिरव्या रंगाने सजवण्यात आले होते.

अतिशय आकर्षक व सुंदर सजावट करण्यात आली होती.  शनिवार, रविवार, सोमवार सुट्टी असल्यामुळे अनेक लोक भीमाशंकर कडे जाण्याचा प्रयत्न करत होते. काही लोक कोकणातून शिर्डी घाटामार्गे पायी भीमाशंकर मध्ये येत होते. 

भुलेश्वरची तिरंगा पुजापुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील माळशिरस येथील श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थान येथे १५ ऑगस्ट निमित्ताने आकर्षक तिरंगा पुजा करण्यात आली 

टॅग्स :BhimashankarभीमाशंकरPuneपुणेIndependence Dayस्वातंत्र्य दिनTempleमंदिर