शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आधी शहिदांना श्रद्धांजली आणि मगच घातली वरमाला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 16:32 IST

जन्मभूमीच्या संरक्षणार्थ धारातीर्थी पडलेल्या जवानांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एका जोडप्याने पहिल्यांदा हुतात्म्यांना वंदन करून मगच लग्न करणे पसंत केले आहे.

पुणे : जन्मभूमीच्या संरक्षणार्थ धारातीर्थी पडलेल्या जवानांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एका जोडप्याने पहिल्यांदा हुतात्म्यांना वंदन करून मगच लग्न करणे पसंत केले आहे. त्यांच्या या कृतीची चर्चा सध्या पुण्यातल्या पंचक्रोशीत रंगली असून समाज माध्यमात त्यांचा फोटो व्हायरल होत आहे. 

   याबाबत अधिक माहिती अशी की, कुंजीरवाडी येथील  सोमनाथ गिरे यांची कन्या शीतल व आळंदी म्हातोबाची येथील  मधुकर जवळकर यांचे चिरंजीव रोहन यांचा विवाह काही दिवसांपूर्वी पार पडला. यातून वधू शीतलचे काका अण्णासाहेब गिरे हे केंद्रीय राखीव दलात जवान म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आणि कुटुंबीयांनी पुलवामा येथील हल्ला आणि गडचिरोली येथील हल्ला या घटनांनी व्यथित होऊन लग्न अत्यंत साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला. त्याही पुढे जात नव परिणीत दाम्पत्याने आधी शहिदांना वंदन करून मगच पुढील विधी केले. त्यांचे हे फोटो सध्या व्हायरल झाले असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या विवाहप्रसंगी विविध सामाजिक व राजकीय मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :marriageलग्नpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाnaxaliteनक्षलवादीSoldierसैनिक