शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
5
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
6
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
7
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
8
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
9
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
10
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
11
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
12
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
13
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
14
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
15
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
16
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
17
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
18
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
19
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
20
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब

श्रीलंकेतील दहशतवादी हल्ल्यातील मृतांना सर्वधर्मीय सभेत श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 19:57 IST

श्रीलंकेतील आत्मघातकी बॉम्बस्फोटाच्या निषेधार्थ आणि निरपराध मृतांप्रती शोक व्यक्त करण्यासाठी गुरुवार ,२५ एप्रिल रोजी,सायंकाळी ६ वाजता बिशप स्कुलच्या जीजीभॉय मैदानात सर्वधर्मीय निषेध आणि शोकसभा आयोजित करण्यात आली हाेती .

पुणे : श्रीलंकेतील आत्मघातकी बॉम्बस्फोटाच्या निषेधार्थ आणि निरपराध मृतांप्रती शोक व्यक्त करण्यासाठी आज सायंकाळी ६ वाजता  बिशप स्कुलच्या जीजीभॉय मैदानात सर्वधर्मीय निषेध आणि शोकसभा आयोजित करण्यात आली हाेती .

या निषेध सभेला पुणे प्रांताचे बिशप थॉमस डाबरे ,चर्च ऑफ नॉर्थ इंडिया चे बिशप राईट रेव्हरंड पॉल धुपारे , पं. वसंत गाडगीळ , डॉ.कुमार सप्तर्षी यांच्यासह धर्मगुरू ,सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते  . 

सभेचे निमंत्रक एडव्होकेट मार्कस देशमुख ,बिशप स्कुल चे प्राचार्य आणि सचिव जोएल एडविन यांनी प्रास्ताविक केले. सर्वधर्मीय प्रार्थना करण्यात आली. मेणबत्त्या प्रज्वलित करून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

रेव्हरंड चंद्रशेखर जाधव ( मराठी मेथडिस्ट चर्च), रेव्हरंड व्ही. लुईस (डायोसी ऑफ पूना ), रेव्हरंड अनील कुमार, बौद्धाचार्य दिलीप धाईंजे ( भारतीय बौध्द महासभा ), पारशी धर्मगुरु एरवद नौशेद दस्तूर, मुस्लीम धर्मगुरू मौलाना मुफ्ती कासमी,माजी मंत्री रमेश बागवे, अन्वर राजन, प्रा.सुजाता हिवाळे, कल्पेश शिरसाट, उपस्थित होते.

' श्रीलंकेत ईस्टर संडेच्या दिवशी आनंद साजरा करायला जमले असताना दुःखाचा घाला पडला, ही दुर्देवाची गोष्ट आहे. पण, मृत्युचा विजय न होता जीवनाचा होईल. आपण सर्व श्रीलंकेतील नागरिकंाच्या  समवेत आहोत, हा संदेश सर्वत्र पोहोचवा, ' असा संदेश बिशप डाबरे यांनी दिला.

टॅग्स :PuneपुणेTerror Attackदहशतवादी हल्लाDeathमृत्यू