शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या 13 हजार नागरिकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 15:03 IST

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहतूक शाखेकडून विशेश माेहिमेचे अायाेजन करण्यात अाले हाेते. यात विविध नियम माेडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करुन 76 लाखांहून अधिक दंड वसून करण्यात अाला.

पुणे : रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत राबविलेल्या विशेष माेहिमेमध्ये विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या 13 हजार सहाशे 2 नागरिकांवर वाहतूक शाखेकडून कारवाई करण्यात अाली अाहे. या कारवाईतून 66 लाख 47 हजार शंभर रुपये इतका दंड वसूल करण्यात अाला अाहे.त्याचबराेबर इतर नियम माेडणाऱ्या वाहनचालकांवरही यावेळी कारवाई करण्यात अाली.       पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील अपघातांचे प्रमाण कमी करण्याकरीता व वाहतूक सुरळीत व सुरक्षित चालण्यासाठी वाहतूक शाखेकडून वेगवेगळ्या कलामाखाली विशेष माेहिमेचे अायाेजन केले जाते. त्याप्रमाणे रस्ता सुरक्षा अभियान -2018 च्या अनुषंगाने काही विशिष्ट वाहतुकींच्या नियमांबाबत विशेष माेहिमेचे अायाेजन करण्यात येते. 23 एप्रिल ते 3 मे पर्यंत करण्यात अालेल्या कारवाईत 13 हजार सहाशे 2 नागरिकांवर हेल्मेट न घातल्या कारणामुळे कारवाई करण्यात अाली. त्याचबराेबर जादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या 128, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या 93, गाडी चालविताना माेबाईलवर बाेलणाऱ्या 2 हजार सातशे पाच, सिट बेल्ट न बांधलेल्या 1 हजार दाेनशे 76, रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या 84 तर ट्रिपल सिट प्रवास करणाऱ्या 987 जणांवर या दरम्यान कारवाई करण्यात अाली. या माेहिमेत एकूण 18 हजार अाठशे 16 वाहतूकीचे नियम माेडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात अाली असून त्यांच्याकडून 76 लाख साठ हजार 100 इतका दंड वसून करण्यात अाला अाहे.     पुण्यातील वाहतूकीची समस्या दिवसेंदिवस जटील हाेत चालली अाहे. त्यातच वाहतूकीचे नियम माेडणाऱ्यांची संख्याही अधिक अाहे. त्यामुळे वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेकडून विविध पाऊले उचलण्यात येतात. ही माेहिम यापुढेही चालू राहणार असून नागरिकांनी नियम पाळून पाेलीसांना सहकार्य करावे असे अावाहन वाहतूक शाखेकडून करण्यात अाले अाहे.  

टॅग्स :Puneपुणेtwo wheelerटू व्हीलरtraffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडी