शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

Pimpri-Chinchwad : मतदान केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठी वाहतुकीत बदल

By नारायण बडगुजर | Updated: November 19, 2024 12:12 IST

वाहतूककोंडी होऊ नये यासाठी काही ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारीत काही मतदान केंद्रांवर बूथची संख्या जास्त आहे. मतदान प्रक्रिया बुधवारी (दि. २०) पार पडणार आहे. मतदान केंद्रांवर जाताना मतदारांना अडथळा होऊ नये, तसेच वाहतूककोंडी होऊ नये यासाठी काही ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. हा बदल बुधवारी सकाळी ६ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत असणार आहे.तळवडे वाहतूक विभागाअंतर्गत देहूगाव मुख्य कमान ते परंडवाल चौक हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. ही वाहतूक कंद पाटील चौकमार्गे तसेच अंतर्गत रस्त्याने इच्छितस्थळी जाईल. सांगवी वाहतूक विभागाअंतर्गत गोविंद गार्डन ब्रीजकडून जी. के. गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल समोरून व्हिबग्योर चौकात जाण्या-येण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस प्रवेश बंदी असून ही वाहने लगतच्या पर्यायी मार्गाने ही वाहतूक वळवली आहे. भोसरी वाहतूक विभागाअंतर्गत पुणे-नाशिक महामार्गावरील बोर्हाडेवाडी चौक ते मातेरे हाऊस चौक या दरम्यानच्या रोडवर जाणा-या व येणा-या जड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. ही वाहने पांजरपोळ चौक किंवा भारतमाता चौकातून तसेच आरटीओ रोडने इच्छित स्थळी जातील.

टॅग्स :Puneपुणेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस