शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

रिमझिम पावसात पुणे -सोलापूर रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 19:48 IST

वानवडीतील रस्त्यावरही वाहतुक कोंडी..

ठळक मुद्देदुपारी १२ वाजल्यापासूनच उपनगरात प्रचार रँली व पावसाचा जोर असल्याने वाहतुक कोंडी

पुणे : प्रचाराचा शेवटचा दिवस व त्यात पावसाची रिमजीम सुरु असल्याने पुणे-सोलापुर रस्ता पुर्णपणे जाम झाला. दुपारी १२ वाजल्यापासूनच उपनगरात प्रचार रँली व पावसाचा जोर असल्याने वाहतुक कोंडी झाल्याचे समजत आहे. पुणे सोलापूर रस्त्यावर गोळीबार मैदान, पुलगेट, टर्फ क्लब, रेसकोर्स, भैरोबानाला, फातिमानगर चौक, सोपानबाग, रामटेकडी, वैदवाडी, हडपसर व पुढे १५ नंबर तसेच सासवड रस्त्यावर वाहतुक कोंडी झाली. मुख्य रस्त्यावर वाहतुक जाम झाल्याने त्याला जोडणाऱ्या वानवडी, बी.टी कवडे रस्ता, भैरोबानाल्याला जोडणारे एम्प्रेस गार्डन रस्ता व भैरोबा रस्ता, कँम्प मधून येणारे रस्ते पुर्णपणे जाम झाले आहेत. दुपारपर्यंत सिग्नल सुरु होते परंतु वाहतुक नियंत्रित करण्यासाठी ते तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आले होते. सायंकाळ पर्यंत भैरोबानाला व फातिमानगर येथील सिग्नल बंद होते. पाऊस येत असला तरी वानवडी पोलीस पावसात उभे राहून वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करत होते. सकाळपासूनच पाऊस सुरु झाल्याने चारचाकी वाहने जास्त प्रमाणात रस्त्यावर आल्याने वाहतुक कोंडी झाल्याचा अंदाज वानवडी वाहतुक वरिष्ठ पोलीस निरिक्षक यांनी व्यक्त केला आहे. 

..................

निवडणूक कामासाठी पोलीस मनुष्यबळ वळवण्यात आल्यामुळे चौकांमध्ये अंमलदार नाहीत. त्याबरोबरच पावसामुळे अनेक ठिकाणचे सिग्नल बंद आहेत. संपूर्ण सोलापूर रस्त्यावर वाहतूक कोंडी होती. सोलापूर रस्त्याच्या समांतर रस्त्यांवर देखील कोंडी होती. भैरोबानाल इंप्रेस गार्डन रस्तावर देखील कोंडी होती. अगदी मांजरी पर्यंत कोंडी होती. पावसाचे कारण तर आहेच. त्यात मनुष्यबळाची कमतरता देखील कारण आहे. - राजेंद्र जाधव, पोलीस निरीक्षक, हडपसर वाहतुक विभाग

टॅग्स :HadapsarहडपसरTrafficवाहतूक कोंडीRainपाऊसhighwayमहामार्गWanvadiवानवडी