शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Pune: मेट्रोच्या कामासाठी गणेशखिंड रस्त्यावर रेंजहिल्स परिसरात वाहतूक बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 20:43 IST

गणेशखिंड रस्त्यावर आनंदऋषीजी चौकात (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) दुमजली उड्डाणपुलाचे काम सुरू आहे...

पुणे : शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेवर खांब उभे करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रेंजहिल्स कोपरा परिसरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते वाहतूक बदल करण्यात आले आहेत. शिवाजीनगरकडून रेंजहिल्स कोपरा येथून उजवीकडे वळण्यास वाहनचालकांना मनाई करण्यात आली आहे.

गणेशखिंड रस्त्यावर आनंदऋषीजी चौकात (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) दुमजली उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. रेंजहिल्स कोपरा परिसरात मध्यभागी मेट्रोचे खांब उभे करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मंगळवारपासून (२९ ऑगस्ट) वाहतूक बदल करण्यात आले आहेत. शिवाजीनगरकडून रेंजहिल्स कोपरा (एबील हाऊस) येथून उजवीकडे वळून रेंजहिल्सकडे जाण्यास वाहनचालकांना मनाई करण्यात आली आहे.

गणेशखिंड रस्त्याने शिवाजीनगरकडून रेंजहिल्सकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी काॅसमाॅस बँकेसमोरून वळावे. तेथून रेंजहिल्स कोपरा येथून डावीकडे वळून इच्छितस्थळी जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठtraffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडीMetroमेट्रो