शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

भाजे धबधब्यावर भिजण्यासाठी पर्यटकांनी केली गर्दी;पुण्यासह मुंबईतून पर्यटक दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 19:35 IST

भाजे येथील प्रसिद्ध धबधब्याने पर्यटकांना आकर्षित केले आहे. पाऊस सुरू होताच लोहगड, विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या भाजे धबधब्यावर पर्यटक गर्दी करू लागले आहेत.

लोणावळा : मागील काही दिवसांपासून लोणावळा परिसरात पाऊस सुरू असल्याने अनेक धबधबे सक्रिय झाले आहेत. भाजे येथील प्रसिद्ध धबधब्याने पर्यटकांना आकर्षित केले आहे. पाऊस सुरू होताच लोहगड, विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या भाजे धबधब्यावर पर्यटक गर्दी करू लागले आहेत.

शनिवारी, रविवार तर धबधबा गर्दीने फुलला होता. भाजे लेणी परिसरात असलेल्या या धबधब्यावर भुशी धरणाप्रमाणे पायऱ्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथे पर्यटकांना मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटता येतो. पुण्यासह मुंबईतील पर्यटकही धबधब्यावर गर्दी करत आहेत. लोहगड, विसापूर किल्ल्यावर आल्यानंतर वाट वाकडी करून पर्यटक येथे आवर्जून थांबत आहेत. लोणावळ्यात पर्यटनासाठी येणारे पर्यटकही येथे येऊन भिजण्याचा आनंद लुटत आहेत. यात तरुणाईची संख्या अधिक आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून व भाजे ग्रामपंचायतच्या पुढाकाराने या ठिकाणी ‘मिनी भुशी’ धरणाची प्रतिकृती उभारण्यात आली असून, स्थानिकांना रोजगार व व्यवसाय उपलब्ध झाला आहे. तयार केलेल्या या कृत्रिम पायऱ्यांवर आलेले पर्यटक भिजण्याचा मनमुराद आनंद घेत आहेत.

बेशिस्त पार्किंगमुळे कोंडीशनिवार, रविवार असल्याने पर्यटक संख्या अधिक होती. त्यामुळे या भागातील अरुंद रस्ते, रेल्वे गेट परिसरात वाहनांची कोंडी झाली होती. त्यात बेशिस्त वाहनांच्या पार्किंगमुळे नागरिकांना विनाकारण कोंडीत अडकावे लागले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRainपाऊस