शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

Pune Crime: जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले; Video व्हायरल करण्याची धमकी देत केले वारंवार अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 19:17 IST

शारीरिक संबंधाला विरोध केला तर व्हिडीओ व्हायरल करेन, अशी धमकी आरोपीने महिलेला दिली

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने शहरात महिलेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच या सर्व प्रकाराचा व्हिडीओही त्याने काढला. शारीरिक संबंधाला विरोध केला तर व्हिडीओ व्हायरल करेन, अशी धमकी आरोपीने महिलेला दिली. तसेच नेकलेस, मंगळसूत्र घेऊन महिलेला मारहाण केली.

हा प्रकार जुलै ते २२ डिसेंबर या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने बुधवारी (दि. २२) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राजेंद्र भांगले (रा. पाषाण, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक माहितीनुसार, भांगले याने महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून त्याचा व्हिडीओ काढला. त्यानंतर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला. तसेच महिलेचे दागिने तिच्या संमतीशिवाय घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र