शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

 रिक्षाचालकाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची गळफास घेत आत्महत्या, गुन्हा दाखल

By नितीश गोवंडे | Updated: September 14, 2023 19:25 IST

एकतर्फी प्रेमातून एक रिक्षाचालक घराजवळ राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला दररोज त्रास देत होता.

पुणे: एकतर्फी प्रेमातून एक रिक्षाचालक घराजवळ राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला दररोज त्रास देत होता. त्याची हिंमत एवढी वाढली होती की, मुलीच्या घरात शिरून त्याने तिचा विनयभं करण्याचा प्रयत्न केल्याने १५ वर्षीय मुलीने घरातच ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्याची केल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमनाथ उर्फ कोल्ह्या संजय राखपसरे (२२, रा. लोहगाव) असे आरोपी रिक्षाचालकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ व पीडित मुलगी हे एकाच परिसरात राहण्यास होते. 

गेल्या ८ दिवसांपासून सोमनाथने पीडिता क्लासला जात असताना, तिच्याजवळ येत रिक्षा थांबवली. त्यानंतर तिला रिक्षात बस मी सोडतो असे म्हणत जबरदस्ती केली. यानंतर ११ सप्टेंबर रोजी सोमनाथने मुलीच्या घरात शिरून हॉलमधील सोफ्यावर बसत तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, यावेळी पीडितेची आई घरात आल्याने सोमनाथ त्यांना धक्का देऊन पळून गेला. त्याला पकडण्यासाठी पिडीतेची आई मागे धावली असता, मुलीने घरात गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक लहाने करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू