शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

नऱ्हे गावात ब्रेक फेल झालेल्या ट्रकचा थरार; एकजण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 14:16 IST

ब्रेक फेल झालेल्या ट्रकने मोटारसायकलस्वाराला धडक दिली.

ठळक मुद्देया अपघातानंतर काहीवेळ भूमकर पुलाखाली वाहतूककोंडी

पुणे : नऱ्हे येथे ब्रेक फेल झालेल्या ट्रकने एका मोटारसायकलस्वाराला धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना साडेबाराच्या सुमारास नऱ्हे येथील भूमकर पुलाखाली घडली. भरत वाघ ( वय ४०, राहणार आंबेगाव, पुणे) असे जखमी इसमाचे नाव आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साताऱ्याकडून भोसरीकडे साखरेची पोती घेऊन निघालेला ट्रक सर्व्हिस रस्त्याने भूमकर पुलाखाली आला असता ब्रेक लागत नसल्याचे ट्रकचालकाच्या लक्षात आल्याने त्याने पुलाला गाडी धडकावून गाडी थांबविण्याच्या उद्देशाने पुलाच्या दिशेने जात होता. दरम्यान, मोटारसायकलस्वार रस्त्याने जात असल्याने त्याला ट्रकची जोराची धडक बसली. या अपघातात मोटारसायकलस्वारच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या अपघातानंतर काही वेळ भूमकर पुलाखाली वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक मच्छिंद्र आदलिंग व वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली तसेच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलिस कर्मचारी राहुल बांडे, अनिल बोत्रे, अनंत सुळ यांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या साहाय्याने ट्रक बाजूला केला.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातPoliceपोलिसTrafficवाहतूक कोंडी