शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांपासून सुरू असलेली एसटीतील वायफाय सेवा बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 14:09 IST

‘एसटी’ने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी तीन वर्षांपुर्वी बसमध्ये वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली...

ठळक मुद्देप्रवाशांना मोबाईलवर ही सुविधा मिळाल्याने प्रवासादरम्यान मनोरंजनासाठी त्याचा वापर लांबपल्ल्याचा प्रवास कंटाळवाणा होऊ नये, हा त्यामागचा उद्देशवायफायद्वारे केवळ काही ठराविक चित्रपट, नाटके, गाणी बघण्यासाठी उपलब्धस्वारगेट व शिवाजीनगर एसटी आगारातील ५० बसमध्ये सप्टेंबर २०१६ मध्ये ही सुविधा प्रतिसादाअभावी आता संस्थेकडून ही सुविधा बंद

पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा (एसटी)च्या बसमध्ये मागील तीन वर्षांपासून सुरू असलेली वायफाय सुविधा बंद करण्यात आली आहे. वातानुकूलित बससह साधारण बसमध्येही प्रवाशांसाठी मोफत उपलब्ध असलेली ही सुविधा प्रतिसादाअभावी बंद झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  ‘एसटी’ने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी बसमध्ये वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली. लांबपल्ल्याचा प्रवास कंटाळवाणा होऊ नये, हा त्यामागचा उद्देश होता. प्रवाशांना मोबाईलवर ही सुविधा मिळाल्याने प्रवासादरम्यान मनोरंजनासाठी त्याचा वापर होत होता. या सुविधेला अनेक मार्गांवर चांगला प्रतिसादही मिळाला. तसेच अनेकदा या सुविधेमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यामुळे अनेक बसमधील ही सुविधा बंद पडली होती. पण वायफायद्वारे केवळ काही ठराविक चित्रपट, नाटके, गाणी बघण्यासाठी उपलब्ध होती. त्यामुळे नंतर या सुविधेचा प्रतिसादही कमी होत गेला. ‘एसटी’ला एका खासगी संस्थेकडून ही सुविधा मोफत देण्यात आली होती. त्याची देखभाल-दुरूस्तीही संस्थेकडूनच केली जात होती. आता प्रतिसादच कमी झाल्याने संस्थेकडून त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे एसटीतील अधिकाऱ्यांनी सांगितले. पुणे विभागात स्वारगेट व शिवाजीनगर एसटी आगारातील ५० बसमध्ये सप्टेंबर २०१६ मध्ये ही सुविधा दिली होती. टप्प्याटप्याने ३२५ बसपर्यंत ही सुविधा वाढविण्यात आली. त्यानंतर सर्वबसमध्ये ही सुविधा देण्यात आली. या बसच्या सुमारे १९ हजार फेऱ्या होतात. प्रतिसादाअभावी आता संस्थेकडून ही सुविधा बंद करण्यात आल्याचे अधिकाºयांनी स्पष्ट केले.------------खासगी कंपनीकडून एसटीला वायफायची सुविधा मोफत देण्यात आली आहे. त्याची संपुर्ण देखभाल दुरूस्ती संस्थेकडेच असते. सध्या अनेक बसमधील वायफाय बंद आहे. मात्र, ही सुविधा संस्थेकडूनच बंद केल्याचे अद्याप अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही.- यामिनी जोशी, वाहतुक नियंत्रक, पुणे विभाग 

टॅग्स :PuneपुणेWiFiवायफायstate transportएसटी