शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

एमबीबीएसला अ‍ॅडमिशन करून देण्याच्या बहाण्याने तीन लाखांची फसवणूक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 19:23 IST

एमबीबीएस कॉलेजला अ‍ॅडमिशन मिळवून देण्याच्या बहाण्याने एकाने तीन लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देफिर्यादी यांचा विश्वास संपादन केला व अ‍ॅडमिशन मिळवून देण्यासाठी १५ लाखांची मागणी

पुणे : एमबीबीएस कॉलेजला अ‍ॅडमिशन मिळवून देण्याच्या बहाण्याने एकाने तीन लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सुलोचना कापसे (वय ४८, रा. लोअर इंदिरानगर बिबवेवाडी) यांनी स्वारगेट पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार दिलीप नावाच्या एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीला एम.बी.बी.एस कॉलेजला प्रवेश घ्यायचा होता. त्याकाळात त्यांची दिलीप यांच्याबरोबर ओळख झाली. त्याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला व अ‍ॅडमिशन मिळवून देण्यासाठी १५ लाखांची मागणी केली होती. त्यानुसार फिर्यादी यांनी ३० जुलै २०१७ पासून दिलीप याला रोख एक लाख रुपये व २ लाख ५० हजार आॅनलाइन ट्रान्सफर केले. मात्र, त्याने अ‍ॅडमिशन मिळवून न दिल्याने फिर्यादी यांनी पैसे परत देण्याची मागणी केली. परंतु त्यांना पैसे देण्यासाठी टाळाटाळ केली. दरम्यान, त्याने दिलेले २ लाख २५ हजार रुपयांचे चेक देखील झाला. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कापसे यांनी तक्रार दिली आहे. याप्रकरणाचा तपास स्वारगेट पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक एस.ए. पाटील करत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाPoliceपोलिस