शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

फिरायला गेलेल्या तीन भावंडाचा घोडनदीत बुडून मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 22:18 IST

ग्रामस्थांना घोडनदीच्या पात्रात दोन मुलींचे मृतदेह तरंगत असल्याचे आढळले.

ठळक मुद्देडिंभे धरणातून सध्या घोड नदीत मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग सुरू

पुणे :  आंबेगाव तालुक्यातील शिनोली येथे घोडनदी शेजारी फिरायला गेलेल्या तीन भावंडाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रज्योत विकास होले (वय १४), तेजल विकास होले (वय १९), आणि अंकिता अनिल बोराडे (वय १९) असे या भावंडांची नावे आहेत. यातील दोघांचे मृतदेह रात्री साडेनऊच्या सुमारास ग्रामस्थांना नदीत तरंगताना दिसल्याने ही घटना कळली. शिनोली येथे अनिल बोराडे यांच्याकडे प्रज्योत आणि तेजल हे दोघे बहिणभाऊ सुट्यांसाठी आले होते. मंगळवारी सायंकाळी ते तिघे गावातील मुक्तादेवी मंदीर परिसरात फिरायला गेले होते. यानंतर ते घरी परतले नाहीत. यामुळे शंका आल्याने घरच्यांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान काही ग्रामस्थांना घोडनदीच्या पात्रात दोन मुलींचे मृतदेह तरंगत असल्याचे आढळले. त्यानंतर शिनोली ग्रामस्थ व पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांनी त्यांचे मृतदेह बाहेर काढले. हे मृतदेह तेजल आणि अंकीताचे होते. ग्रामस्थांनी प्रज्योतचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र, तो आढळला नाही. रात्री उशीरापर्यंत ग्रामस्थ शोध कार्य करत होते. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रज्योत आणि तेजल हे दोघे सख्ये बहिण भाऊ आहेत. तर अंकिता ही त्यांची मावस बहिण होती. डिंभे धरणातून सध्या घोड नदीत मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग सुरू असल्यामुळे नदी भरून वाहत आहेत. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहात ही मुले वाहून गेल्याचा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला.  

 

टॅग्स :PuneपुणेriverनदीDeathमृत्यू