शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

गतिमंद मुलाची काळजी न घेतल्याप्रकरणी शाळेच्या व्यवस्थापकासह तिघेजण अटकेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 21:31 IST

पालकांनी सांगूनही शाळेने गतिमंद मुलाची काळजी न घेतल्याने अखेर विद्यार्थ्याच्या आईने पोलिसात धाव घेतली.त्यानुसार येरवडा पोलिसांनी तिघांना अटक करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देगतिमंद मुलाची काळजी न घेतल्याप्रकरणी आईची पोलिसात धाव शाळा व्यवस्थापकासह दोन शिक्षिका अटकेत 

पुणे :

 गतिमंद मुलाची काळजी न घेतल्याप्रकरणी  येरवडा येथील सी.पी. गोयंका इंटरनॅशनल स्कूलचा अ‍ॅडमिन आणि दोन शिक्षिकांना शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. कुमार मधुकर म्हामुणकर (वय ३०, रा. येरवडा), जसींता कुमार विल्सन (वय ४२, रा. रक्षकनगर, खराडी) आणि शलीना शहनवाज अडतानी (वय ३२, रा. कल्याणीनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर एकूण १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हामूणकर हा शाळेचा अ‍ॅडमिन असून विल्सन व अडतानी या शिक्षिका आहे. याप्रकरणी सात वर्षीय पीडित मुलाच्या आईने सोमवारी येरवडा पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार तिघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी गोयंका स्कूलचे व्यवस्थापक संदीप गोयंका, अर्चना गोयंका, मेघा दोंडेजा, माजी मुख्याध्यापक शेफाली तिवारी, रिमा खुराणा, निशा शहा, समुपदेशक लिनाझ सुनावला आणि पुजा व सचिन (पुर्ण नाव समजले नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संबंधित मुलाला शाळेच्या कर्मचा-यांनी शारिरीक शिक्षा देवून मानसिक व भावनिक छळ केला. तसेच हा  विद्यार्थी गतीमंद असल्याची कल्पना शाळेला देण्यात आली होती. मात्र तरीही शाळेने त्याप्रकारे त्यांची काळजी घेतली नाही, अशी फिर्याद देण्यात आली आहे. त्यानुसार भारतीय दंड विधानच्या कलम ४१९, ४०६, ३११, ३१७, ३२३, १२०, राईट टू एज्युकेशन अ‍ॅक्ट, बाल न्याय कायद्यातील कलम २३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेच्या अशा वागणुकीमुळे मुलगा शाळेत जाणे टाळत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाRight To Educationशिक्षण हक्क कायदाStudentविद्यार्थी