शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

IPL वर सट्टा घेणार्‍या तिघांना अटक; कोंढव्यात मोठी कारवाई, पब मालकासह बड्या बुकींचा समावेश

By विवेक भुसे | Updated: May 21, 2023 12:29 IST

चेन्नई सुपर किग्स व दिल्ली कॅपिटल यांच्यातील सामन्यावर ऑनलाईन पद्धतीने वेगवेगळ्या वेबसाईट आयडीद्वारे मोबाईल व लॅपटॉपचा वापर करुन सट्टा घेतला जात होता

पुणे : आयपीएलमधील चिन्नई विरुद्ध दिल्ली कॅपिटल या सामन्यावर सट्टा घेणार्‍यावर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने छापा टाकून तिघांना अटक केली आहे. वसीम हनीफ शेख (वय३९, रा. साईबाबानगर, कोंढवा खुर्द), इक्रामा मकसुद मुल्ला(वय २६, रा. मदने सोसायटी, घोरपडी पेठ) आणि मुसाबिन मेहमुद बाशाइब (वय ३५, रा. सोमवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जितेश मेहता (रा. पुणे) व अक्षय तिवारी (रा. इंदोर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलीस नाईक शंकर संपते  यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही कारवाई कोंढव्यातील साईबाबानगर येथील धर्मश्री सिग्नेचर सोसायटीत शनिवारी सायंकाळी करण्यात आली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यात आयपीएल सामन्यांवर सट्टा घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार खंडणी विरोधी पथक कोंढव्यातील धर्मश्री सिग्नेचर सोसायटीत पोहचले. चेन्नई सुपर किंग्स व दिल्ली कॅपिटल यांच्यातील सामन्यावर ऑनलाईन पद्धतीने वेगवेगळ्या वेबसाईट आयडीद्वारे मोबाईल व लॅपटॉपचा वापर करुन सट्टा घेतला जात होता. पोलिसांनी तेथे असलेल्या तिघांना पकडले. त्यांच्याकडून ५ मोबाईल, लॅपटॉप व एक डायरी असा १ लाख ८० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. त्यातील माहितीनुसार, त्यांनी यापूर्वीही आयपीएल २०२३ मधील सामन्यांवर सट्टा घेतलेले व खेळलेले दिसून आले आहे. त्यांच्याबरोबर जितेश मेहता आणि इंदौर येथील अक्षय तिवारी यांच्याशी संगनमत करुन हा सर्व प्रकार सुरु होता. जितेश मेहता हा पबमालक आहे. पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेIPLआयपीएल २०२३PoliceपोलिसKondhvaकोंढवाMONEYपैसा