शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

Pune: लग्नाच्या आमिषाने दुसऱ्यांदा गर्भवती करून खुनाची धमकी; आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 11:43 IST

महिलेला व तिच्या मुलीला जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्याची व जिवे मारण्याची धमकी तरुणाने दिली असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले...

पुणे : लग्नाचे आमिष दाखवून एका तीसवर्षीय महिलेशी शारीरिक संबंध ठेवत तिला मूल झाले. त्यानंतर तिला पुन्हा गर्भवती करून दुसऱ्या तरुणीशी लग्नाचा घाट घालणाऱ्या तरुणाविराेधात लाेणीकंद पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. महिलेला व तिच्या मुलीला जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्याची व जिवे मारण्याची धमकी तरुणाने दिली असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले. यावरून ऋषिकेश एकनाथ कुबेर (वय २५, रा. वाघोली) या तरुणास लाेणीकंद पाेलिसांनी अटक केली.

फिर्यादी व आरोपी यांची ओळख होती. आरोपीने फिर्यादींना लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवले. त्यातून त्यांना दीड वर्षापूर्वी मुलगी झाली. त्यानंतरही तरुणाने महिलेशी शारीरिक संबंध ठेवल्याने पुन्हा ती महिला गर्भवती राहिली. दरम्यान, ऋषिकेश याने संबंधित महिलेला साेडून दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याचा घाट घातला. त्याला विराेध दर्शवताच महिलेला जातिवाचक शिवीगाळ करून लग्नाला विराेध केल्याने, तुला आणि तुझ्या मुलीला जिवे मारीन, अशी धमकी दिली. त्यामुळे शेवटी फिर्यादींनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे. पोलिसांनी ॲट्राॅसिटीखाली गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे