शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोच्या ठेकेदाराला तीस हजार रुपयांचा दंड : कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाने केली कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 19:37 IST

काम्या जागेवर व सार्वजनिक रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या कचर्‍यामध्ये हात घालून नागरिकांच्या पत्त्याची शोध मोहीम राबवली. 

पुणे :कोथरूड बावधन महापालिका सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्रमांक १०, ११, १२ मध्ये "स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ सर्वेक्षण मिशन २०२०" अंतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने विशेषतः डहाणूकर कॉलनी व कोथरूड गावठाण परिसरातील रिकाम्या जागेवर व सार्वजनिक रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या कचर्‍यामध्ये हात घालून नागरिकांच्या पत्त्याची शोध मोहीम राबवली.  यावेळी टाकलेल्या कचर्‍यामध्ये  पत्ता शोधून सात सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर शौचास व लघूशंकेस बसणारे, राडारोडा टाकणे,कचरा जाळणे, वर्गीकरण न करणे, मेट्रोच्या ठेकेदाराने लोखंडी व त्यांच्या कामासाठी लागणारे साहित्य विस्कळीतपणे रस्त्यावर फेकून घाण करणे, तेथील कामे करणाऱ्या कामगारांना शौचालयाची सुविधा उपलब्ध करून दिली नाही तसेच बांधकाम व्यावसायिकांचे रस्त्यावर पडलेले अस्ताव्यस्त पडलेल्या साहित्यामुळे वाहतुकीस व पदपथावर चालणाऱ्या नागरिकांना आरोग्यविषयक डचणी निर्माण करणाऱ्या मेट्रोच्या ठेकेदाराकडून तीस हजार रुपये (३०,०००/- रूपये) शुल्क वसूल करण्यात आले तसेच आरोग्य विघातक परिस्थिती निर्माण करणाऱ्या १४८ नागरिकांवर धडक  कारवाई करून बत्तीस हजार दोनशे रूपये  (३२,२००/-)  असे एकूण पंधरा दिवसात तब्बल ६४,२००/- रूपये शुल्क वसूल करून कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाने विक्रमी दंडात्मक कारवाई करण्यात यश मिळविले. सदर कारवाई कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त मा. शिशीर बहुलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ आरोग्य निरिक्षक मा. राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरीक्षक श्री. वैभव घटकांबळे, शिवाजी गायकवाड, सचिन लोहकरे, महेश लकारे, संतोष ताटकर, नवनाथ मोकाशी, सतीश बनसोडे, प्रमोद चव्हाण, गणेश साठे, मोकादम वैजीनाथ गायकवाड, अण्णा ढावरे, अशोक खुडे, साईनाथ तेलंगी, अशोक कांबळे इत्यादी या पथकाद्वारे दंडात्मक कारवाई करून कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय हे संपूर्ण कंटेनर मुक्त करण्यात आले.

टॅग्स :Metroमेट्रोPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका